Tu Nabhatale Tare / तू नभातले तारे माळलेस का तेव्हा Lyrics in Marathi

तू नभातले तारे माळलेस का तेव्हा माझियाच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा आज का तुला माझे एवढे रडू आले तू चितेवरी अश्रू ढाळलेस का तेव्हा हे तुझे मला आता वाचणे सुरू झाले एक पान ही माझे चाळलेस का तेव्हा चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा Tu Nabhatale Tare Lyrics Tu … Read more