Tu Talam Agnichi Paat / तू तलम अग्निची पात Lyrics in Marathi

तू तलम अग्निची पात जशी दिनरात जळावी मंद तू बंधमुक्त स्वच्छंद जसा रानात झरा बेबंद लडिवाळ बटा, गुलजार छटा तो मृदू मायेचा हात ते तंग चंद्र अन् हले पालवी शीतळ संथ जळात हि मखमालीची शेज सखे अन् जळते दाहक अंग ती रात चांदणी कोरत जाते प्रणयामधले रंग तू अल्लड नवथर थरथर देही जसे थरथरे पाणी … Read more