Tu Zop Tujha Datta Jaga Aahe / तू झोप तुझा दत्ता जागा आहे Lyrics in Marathi

तू झोप तुझा दत्ता जागा आहे घोर सुखाने डाराडूर तू भक्ती रसाने पुरेपूर तू दत्तनामाचा गजर घोर तू त्रैल्योक्याचा राजा जागा आहे दत्त नामाची घेऊन डुलकी दत्ताचरणी ठेव आपुलकी कलियुगाची हाच तो कलकी तू झोप तुझा कलकी जागा आहे उजव्या कुशीवर चिंता मुक्ती डाव्या कुशीवर इच्छातृप्ती मायेचे आहे हे पसरले अंथरूण दत्त-कृपेचे डोक्यावर पांघरूण घेता … Read more