Tujhe Dole Panyane Bharle / तुझे डोळे पाण्याने भरले Lyrics in Marathi

तुझे डोळे पाण्याने भरले माझे डोळे पाण्याने भरले काळजातल्या रेशीमगाठी तोडीत असता दोघे मिळूनि गळ्यास मारून अपुल्या मिठी प्रीत विचारी कळवळुनी कसे कुणाचे सांगा चुकले अबोल आम्ही दोघे बघुनी प्रीत म्हणाली जाते सोडुनि कड दुःखाचे उरी दाबुनी हाथ जोडिता थरथरूनी तिला वंदण्या कर हे जुळले मने भंगली एक होऊनि धावू लागली तिच्या मागुनी नकोस जाऊ … Read more