Tujhi Angkanti Re / तुझी अंगकांती रे Lyrics in Marathi

तुझी अंगकांती रे रंगविती रानची फुले ये नभीचा नीलिमा लोचना नलिनी-पराग दे रसना मयुर तुझी नाचवी पाऊले इथे शोकी ही विरही बाला रुपगर्विता असा का समज झाला ना सुमना जाणिले जाणिले का रे अमृताचे बिंदू प्राशिले करी पुष्प-केसर चुरिले कसे सांगू प्रेमिकाला प्रेम आपुले Tujhi Angkanti Re Lyrics Tujhi angakaanti re Rngawiti raanachi fule Ye … Read more