Tujya Dolyat Majh Man Distay / तुझ्या डोळ्यांत माझं मन दिसतंय Lyrics in Marathi

तुझ्या डोळ्यांत माझं मन दिसतंय माझ्या डोळ्यांत तुझं मन हसतंय थोडं हास्यामधुन थोडं स्पर्शामधुन शब्दावाचुन सारं उमगतंय तुझ्या मनात माझं गाणं फुलतंय माझ्या मनात तुझं गाणं झुलतंय खुळ्या श्वासामधुन, खोल प्राणामधुन कणाकणांमधुन गुणगुणतंय माझ्या गाण्यांत तुझं प्रेम बोलतंय तुझ्या गाण्यांत माझं प्रेम डोलतंय थोडं भासामधुन, थोडं स्वप्नांमधुन जणू सत्यात साकार होतंय #AlkaKubal #NitishBhardwaj Tujya Dolyat … Read more