Tula Pahate Re (Title Song) / तुला पाहते रे Lyrics in Marathi

हाक देता तुला साद जाते मला वेगळे प्रेम हे वेगळा सोहळा कोण जाणे जीवनाचा खेळ आहे हा कसा चेहरा ही तूच माझा तूच माझा आरसा तुला पाहते रे तुला पाहते रे पाहिले मी तुला पाहताना मला पाहता पाहता हात हाती दिला वेचताना वाटतो हा पारिजाताचा सडा आणि माझा स्पर्श ज्याचे नाव सांगे केवडा तुला पाहते … Read more