Tuze Geet Ganyasathi / तुझे गीत गाण्यासाठी सूर लावुं दे रे Lyrics in Marathi

तिन्ही लोक आनंदाने भरुन गाउं दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावुं दे रे शुभ्र तुरे माळुन आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेवुन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाउं दे रे मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झर्‍यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळयात सौंदर्याच्या तुला पाहुं दे रे शांत शांत उत्तररात्री मंद मंद … Read more