Tya Savalya Tanuche / त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे गं Lyrics in Marathi

त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे गं न कळे मनास आता या आवरू कसे गं ये ऐकण्यास जेव्हा, त्याचा सुरेल पावा चोहीकडे बघे मी परि ना कुठे दिसे गं हलतो तरू लतात, हा खोडसाळ वात आलाच वाटते तो, मी सारखी फसे गं खुपते तनूस शेज, क्षणही न येत नीज डोळ्यांस तो दिसावा, हृद्यात जो वसे … Read more