Ujalun Aal Aabhal Ramachya Paari Lyrics in Marathi

Ujalun Aal Aabhal Ramachya Paari Lyrics in Marathi उजळून आलं आभाळ रामाच्या पारी अन् गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी सुर्व्या संग इर्षा करतो अंधार गा अंधार उजेड त्याला गिळतो म्हणुनी बेजार गा बेजार पापाच्या म्होरं पुण्याई ठरतीया भारी कोंबडा बोलतो गं, कोंबडा बोलतो गं उगवतीच्या डोईवरी तुरा सुर्याचा डोलतो गं नारायणाचं रूप खेळवी धरतीला गा … Read more