Ushakal Hota Hota Lyrics in Marathi
उषःकाल होता होता, काळरात्र झाली अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली आम्ही चार किरणांची ही आस का धरावी जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली तिजोर्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती आम्हावरी संसाराची उडे धूळ माती आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली उभा देश झाला आता एक बंदिशाला जिथे … Read more