Uth Shankara Sod Samadhi Lyrics in Marathi

Uth Shankara Sod Samadhi Lyrics in Marathi ऊठ शंकरा सोड समाधी वनात आला मदन पारधी सुरंग आला सर्व उपवना सुगंध येतो शीतल पवना चालून आली वसंत सेना शरणागती घे युद्धाआधी पंचशरांनी भाता भरुनी उभा रतिपति माझ्या नयनी पुष्पधनुष्या करि सरसावूनी अचुक तुझ्या तो हृदया वेधी सप्तस्वरांची झडवित नौबत मीनांकित ध्वज मिरवित मिरवित जवळी ये रथ, … Read more