Utha Utha Ho Sakalik Lyrics in Marathi

Utha Utha Ho Sakalik Lyrics in Marathi उठा उठा हो सकळीक, वाचे स्मरावा गजमुख रिद्धी सिद्धीचा नायक, सुखदायक भक्तांसी अंगी शेंदुराची उटी, माथा शोभतसे कीरीटी केशर कस्तुरी लल्लाटी, हार कंठी साजिरा कानी कुंडलांची प्रभा, सूर्य-चंद्र जैसे नभा माजी नागबंदी शोभा, स्मरता उभा जवळी तो कांसे पितांबराची धटी, हाती मोदकांची वाटी रामानंद स्मरता कंठी, तो संकटी … Read more