Uthha Rashtraveer Ho Lyrics in Marathi

उठा राष्ट्रवीर हो सज्ज व्हा उठा चला, सशस्त्र व्हा उठा चला युद्ध आज पेटले, जवान चालले पुढे मिळुन सर्व शत्रूला क्षणात चारुया खडे एकसंघ होऊनी लढू चला, लढू चला उठा राष्ट्रवीर हो … वायूपुत्र होऊनी धरु मुठीत भास्करा होऊनी अगस्ती ही पिऊन टाकू सागरा रामकृष्ण होऊया, समर्थ होऊ या चला उठा राष्ट्रवीर हो … चंद्रगुप्त … Read more