Vaat Disu De / वाट दिसू दे गा देवा वाट दिसू दे Lyrics in Marathi

वाट दिसू दे गा देवा वाट दिसू दे वाट दिसू दे गा देवा गाठ सुटू दे संग सोबतीची साथ मग दिवाभीत रात आज पहाटंच्या पावलाला श्वास फुटू दे हिरव्या दाण्याचं दान दिलं त्यानं वसाडाचं रान झालं जी आरं मातीच्या पोटात आस्मानच बळ माऊलीची लाज राख जी या मिणमिणत्या दिव्याला तू साकडं घाल या तळमळत्या जीवाला … Read more