Vel Zali Bhar Madhyanha / माझ्या प्रीतीच्या फुला Lyrics in Marathi

अनिल आत्माराम रावजी देशपांडे वेळ झाली भर माध्यान्ह, माथ्यावर तळपे ऊन नको जाऊ कोमेजुन, माझ्या प्रीतीच्या फुला तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी कसा तरी जीव धरी, माझ्या प्रीतीच्या फुला वाहतात वारे जळते, पोळतात फुलत्या तनु ते चित्त इथे मम हळहळते, माझ्या प्रीतीच्या फुला माझी छाया माझ्याखाली, तुजसाठी आसावली कशी करू तुज सावली, माझ्या … Read more