Vihinbai Vihinbai / विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा Lyrics in Marathi

विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा भातुलकीचा साऱ्या तुम्ही केला चट्टामट्टा पसाभर शेंगदाणे पसाभर गूळ एकटीनं फस्त केलं लागलं का खूळ? खादाडखाऊ विहीण म्हणून सारी करती थट्टा कुठून मेलं बाहुलीचं लग्न काढलं आम्ही विहीण म्हणुन नशिबी आलात हो तुम्ही बाळी आमची नाजुक तुमचा बाळ्या केवढा मोठा सोन्यासारखी लेक दिली आणि फसलो भिकाऱ्याशी नातं जोडुन बसलो वरमाईचा … Read more