Vrundavanat Majhya Hee / वृंदावनात माझ्या ही तुळस डोलते Lyrics in Marathi

वृंदावनात माझ्या ही तुळस डोलते मी प्रीतभावभोळी पतिदेव पूजिते घरकूल सानुलेसे या दोन जीवितांचे येथे सुखात नांदे हे राज्य वैभवाचे सखयास मी मनाचे हे फूल वाहते रघुनंद श्याम विष्णू त्यांच्यांत मी पहाते सानंद प्रीतिगंगा त्यांच्या हृदी वहाते तृप्ती मनोरथांची त्यांच्यांत राहते गतजन्मीच्या तपाचे हे पुण्य ये फळाला या एक भाबडीला राजा गुणी मिळाला दोघांस ईश्वराशी … Read more