Ya Dolyanchi Don Pakhare Lyrics in Marathi

Ya Dolyanchi Don Pakhare Lyrics in Marathi या डोळयांची दोन पाखरे फिरतिल तुमच्या भवती पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगती दर्शन तुमचे हाच असे हो या पक्ष्यांचा चारा सहवासविण नकोच यांना अन्य कोठचा वारा तुमचा परिसर यांस नभांगण, घरकुल तुमची छाती सावलीत ही बसतील वेडी प्रीतीच्या दडुनी एका अश्रुमाजी तुमच्या जातील पण बुडूनी नव्हेत … Read more