Ya Ladkya Mulano Lyrics in Marathi या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार

Ya Ladkya Mulano Lyrics in Marathi या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार आईस देव माना, वंदा गुरूजनांना जगी भावनेहूनी त्या कर्तव्य थोर जाणा गंगेपरी पवित्र ठेवा मनी विचार शिवबापरी जगात दिलदार शूर व्हावे टिळकांपरी सदैव ध्येयास त्या पूजावे जे चांगले जगी या त्याचा करा … Read more