समज मानिनी Lyrics in Marathi

In this lyrics article you can read [post_title], with English Lyrics from category [post_category] lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला [post_title], English Lyrics सोबत [post_category] या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

समज मानिनी, मान न करिं गे.

झलक चपळ ही व्ययार्थ,
हीस्तव प्रणयाचा अपमान न करिं गे.

अमृतमधुर रसपान हवें
तरी अधररसाचें दानच करिं गे.

मधुमय कोमल कमल कमलमुखि,
मधुदानीं अनमान न करिं गे.

चंद्रमुखी, हा चंद्र कांतिमय
कांतिदानिं अभिमान न करिं गे.


गीत भा. रा. तांबे
संगीत पं. कुमार गंधर्व
स्वर पं. कुमार गंधर्व
राग भूप
गीत प्रकार कविता
    टीप
• काव्य रचना- जानेवारी १९२३, अजमेर.
• ‘तांबे गीत रजनी’ या पं. कुमार गंधर्व यांच्या कार्यक्रमातून.
I hope you liked [post_title], if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला [post_title] आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment