कुबेर मंत्र Kuber Mantra In Marathi

कुबेर मंत्र Kuber Mantra In Marathi ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः॥ ॐ ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्ट-लक्ष्मी मम गृहे धनं पुरय पुरय नमः॥ ॐ यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये॥ धनधान्यसमृद्धिं मे देहि दापय स्वाहा॥

Venkatesh Stotra in Marathi व्यंकटेश स्तोत्र

Venkatesh Stotra in Marathi व्यंकटेश स्तोत्र श्रीव्यंकटेश स्तोत्रम् श्रीगणेशाय नमः । श्रीव्यंकटेशाय नमः । ॐ नमो जी हेरंबा ।सकळादि तूं प्रारंभा । आठवूनि तुझी स्वरुपशोभा । वंदन भावें करीतसे ॥ १ ॥ नमन माझे हंसवाहिनी । वाग्वरदे विलासिनी । ग्रंथ वदावया निरुपणी । भावार्थखाणी जयामाजी ॥ २ ॥ नमन माझे गुरुवर्या । प्रकाशरुपा तूं स्वामिया … Read more

चंद्र आहे साक्षिला Chandra Aahe Sakshila Lyrics in Marathi

चंद्र आहे साक्षिला Chandra Aahe Sakshila Lyrics in Marathi पान जागे फूल जागे, भाव नयनी जागला चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला चांदण्यांचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रिला चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला स्पर्श हा रेशमी, हा शहारा बोलतो सूर हा ताल हा, जीव वेडा डोलतो रातराणीच्या फुलांनी देह माझा चुंबिला लाजरा, बावरा, हा मुखाचा … Read more

तोच चंद्रमा नभात Toch Chandrama Nabhat Lyrics in Marathi

तोच चंद्रमा नभात Toch Chandrama Nabhat Lyrics in Marathi तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी एकांती मजसमीप तीच तूहि कामिनी ! नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे छायांनी रेखियले चित्र तेच देखणे जाईचा कुंज तोच तीच गंधमोहिनी सारे जरि ते तसेच धुंदि आज ती कुठे ? मीहि तोच, तीच तूहि, प्रीति आज ती कुठे ? ती … Read more

अक्कण माती चिक्कण माती Akkan Mati Chikkan Mati Lyrics in Marathi

अक्कण माती चिक्कण माती Akkan Mati Chikkan Mati Lyrics in Marathi Akkan Mati Chikkan Mati lyrics in Marathi अक्कण माती चिक्कण माती खळगा तो खणावा अस्सा खळगा सुरेख बाई जातं ते रोवावं अस्सा जातं सुरेख बाई रवा पिठी काढावी अश्शी रवा पिठी सुरेख बाई करंज्या कराव्या अश्या करंज्या सुरेख बाई तबकी भराव्या अस्सं तबक सुरेख … Read more

Bhulabai Chi Gani – भुलाबाईची गाणी Lyrics in Marathi

Bhulabai Chi Gani – भुलाबाईची गाणी Lyrics in Marathi भुलाबाईची गाणी (पहिली गं भुलाबाई) – Pahili g Bhulabai पहिली गं भुलाबाई देवा देवा साथ दे साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने वेळवीला भात जेविता कंठ राणा भुलाबाईचा. ठोकीला राळा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे … Read more

देह शुद्ध करुनी – Sant Janardan Maharaj अभंगवाणी Lyrics in Marathi

देह शुद्ध करुनी – Sant Janardan Maharaj अभंगवाणी Lyrics in Marathi देह शुद्ध करुनी भजनीं भजावे । आणिकाचें नाठवावें दोषगुण ॥१॥ साधनें समाधी नको पां उपाधि । सर्व समबुद्धी करी मन ॥२॥ ह्मणे जनार्दन घेई अनुताप । सांडी पां संकल्प एकनाथा ॥३॥

सुखाचें हें नाम आवडीनें – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi

सुखाचें हें नाम आवडीनें – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi सुखाचें हें नाम आवडीनें गावें । वाचे आळवावें विठोबासी ॥१॥ संसार सुखाचा होईल निर्धार नामाचा गजर सर्वकाळ ॥२॥ कामक्रोधांचें न चलेचि कांहीं । आशा मनशा पाहीं दूर होती ॥३॥ आवडी धरोनी वाचें ह्मणे हरिहरि । ह्मणतसे महारी चोखियाची ॥४॥

सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi

सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं । पुंडलिकापाठीं उभें ठाकें ॥१॥ साजिरें गोजिरें समचरणीं उभें । भक्ताचिया लोभें विटेवरी ॥२॥ कर दोनीं कटीं श्रीमुख चांगले । शंख चक्र मिरवले गदापद्म ॥३॥ चोखा ह्मणे शोभे वैजयंती कंठी । चंदनाची उटी सर्व अंगी ॥४॥

सुख अनुपम संतांचे – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi

सुख अनुपम संतांचे – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi सुख अनुपम संतांचे चरणीं । प्रत्यक्ष अलका भुवनी नांदत असे ॥१॥ तो हा महाराज ज्ञानेश्वर माउली । जेणें निगमावली प्रगट केली ॥२॥ संसारी आसक्त माया-मोह रत । ऐसे जे पतीत तारावया ॥३॥ चोखा ह्मणें तेच ज्ञानदेवी ग्रंथ । वाचिता सनाथ जीव होती ॥४॥