Nimbonichya Zadamage Lyrics In Marathi

Nimbonichya Zadamage Lyrics In Marathi निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही गाय झोपली गोठयात, घरटयात चिऊताई परसात वेलीवर झोपल्या गं जाई जुई मिट पाकळ्या डोळ्यांच्या, गाते तुला मी अंगाई देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी तुझे दुःख घेण्यासाठी, केली पदराची झोळी जगावेगळी ही ममता, जगावेगळी अंगाई … Read more

Marathi Bhavgeet Lyrics – मराठी भावगीते

Marathi Bhavgeet Lyrics – मराठी भावगीते Ek Limbu Jhelu lyrics – Bhondla Songs In Marathi Lyrics मी माझें मोहित राहिलें Katyachya Anivar Vasali lyrics in Marathi Abhang रंगा येईं वो येईं Ranga Yei Vo Ye lyrics in Marathi योगियां दुर्लभ तो म्यां Yogiya Durlabha To Mya lyrics in Marathi हे भास्करा Hey Bhaskara lyrics in … Read more

Omkar Swarupa Lyrics In Marathi ओंकार स्वरूपा

Omkar Swarupa Lyrics In Marathi ओंकार स्वरूपा, सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा, सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा, तुज नमो, तुज नमो, तुज नमो, तुज नमो । नमो मायबापा, गुरुकृपाघना, तोडी या बंधना मायामोहा, मोहोजाल माझे कोण नीरशील, तुजविण दयाला सद्गुरुराया । ओंकार स्वरूपा, सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा, सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा, तुज नमो, तुज नमो, तुज नमो, … Read more

Prarambhi Vinati Karu Ganpati Lyrics In Marathi

Prarambhi Vinati Karu Ganpati Lyrics In Marathi प्रारंभी विनंती करू गणपति विद्यादया सागरा । अज्ञानत्व हरोनी बुद्धी मती दे आराध्य मोरेश्वरा || चिंता क्लेश दरिद्र दु:ख अवघे देशांतरा पाठवी | हेरंबा गणनायका गजमुखा भक्तां बहु तोषवी || १ || मोरया मोरया गोड हे नाम तुझे | कृपा सागरा हेची माहेर माझे || तुझी सोंड बा … Read more

देहुडा चरण वाजवितो Dehuda Charani Vajavito Lyrics in Marathi Abhang

देहुडा चरण वाजवितो Dehuda Charani Vajavito Lyrics in Marathi Abhang Dehuda Charani Vajavito Lyrics in Marathi देहुडा चरण वाजवितो वेणु । गोपिकारमणु स्वामि माझा देखिलागे माय यमुनेचें तीरीं । हात खांद्यावरी राधिकेच्या गुंजावर्ण डोळे शिरीं बाबरझोटी । मयूर पिच्छ वेष्टी शोभतसे सगुण मेघ:श्याम लावण्य सुंदर । नामया दातार केशीराजा Dehuda Charani Vajavito Lyrics in English … Read more

Kharik Khobara bedana lyrics in Marathi खारिक खोबरं बेदाणा

Kharik Khobara bedana lyrics in Marathi खारिक खोबरं बेदाणा खारिक खोबरं बेदाणा ऽ ऽ ऽ शेंडीचा नारळ, नि राधे कर गं फराळ बिंदी ठेविली तबकात ऽ ऽ ऽ माझ्या गळयाची शप्पथ राधे घाल गं भांगात नथ ठेविली तबकात ऽ ऽ ऽ माझ्या गळयाची शप्पथ राधे घाल गं नाकात कुडया ठेविल्या तबकात ऽ ऽ ऽ माझ्या … Read more

कारल्याचा वेल लाव गं सुने लाव गं सुने Karlyacha vel lyrics in Marathi

कारल्याचा वेल लाव गं सुने लाव गं सुने Karlyacha vel lyrics in Marathi कारल्याचा वेल लाव गं सुने लाव गं सुने मग जा अपुल्या माहेरा माहेरा कारल्याचा वेल लावला हो सासूबाई लावला हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा कारल्याला कारली येऊ देत गं सुने येऊ देत गं सुने मग जा अपुल्या माहेरा माहेरा … Read more

Adkit Jau lyrics in Marathi अडकित जाऊ

Adkit Jau lyrics in Marathi अडकित जाऊ अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होतं ताम्हन भुलोजीला मुलगा झाला नाव ठेवा वामन अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता भुलोजीला मुलगा झाला नाव ठेवा दत्ता अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती वांगी भुलोजीला मुलगी झाली नाव ठेवा हेमांगी अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती दोरी भुलोजीला मुलगी … Read more

Kothimbiri bai ga lyrics in Marathi कोथिंबीरी बाई गं

Kothimbiri bai ga lyrics in Marathi कोथिंबीरी बाई गं Kothimbiri bai ga lyrics in Marathi कोथिंबीरी बाई गं आता कधी येशील गं आता येईन चैत्र मासी चैत्रा चैत्रा लवकर ये हस्त घालीन हस्ताचा देव ठेवीन देव्हा-या देव्हा-याला चौकटी उठता बसता लाथा-बुक्की