अशी ही थट्टा – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

अशी ही थट्टा – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi बरी नव्हे थट्टा, बरी नव्हे थट्टा, बरी नव्हे थट्टा भल्याभल्यास लाविला बट्टा, अशी ही थट्टा ब्रह्मदेव त्रैलोक्याला शोधी थट्टेने हरवली बुद्धी केली नारदाची नारदी अशी ही थट्टा थट्टा दुर्योधनानं हो केली पांचाळी सभेत गांजिली गदाघावे मांडी फोडिली अशी ही थट्टा थट्टेने दुर्योधन मेला भस्मासुर भस्म … Read more

अरे कृष्णा अरे कान्हा – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

अरे कृष्णा अरे कान्हा – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi अरे कृष्णा ! अरे कान्हा ! मनरंजनमोहना आले संत घरीं तरी काय बोलुन शिणवावें? उंस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे? प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे? गांवचा पाटील झाला म्हणून काय गांवच बुडवावे? अरे कृष्णा ! अरे कान्हा ! मनरंजनमोहना देव … Read more

संतपदांची जोड दे रे – संत अमृतराय महाराज अभंगवाणी Lyrics in Marathi

संतपदांची जोड दे रे – संत अमृतराय महाराज अभंगवाणी Lyrics in Marathi संतपदांची जोड दे रे हरि साधुपदाची जोड ॥१॥ संतसमागम आत्मत्वाचा, सुंदर उगवे मोड ॥२॥ सुफलित करुनी पूर्ण मनोरथ । पुरविशि जिविंचें कोड ॥३॥ अमृत ह्मणे रे हरि । भक्ताचा शेवट करिसी गोड ॥४॥

भक्ताचिया काजासाठी – संत अमृतराय महाराज अभंगवाणी Lyrics in Marathi

भक्ताचिया काजासाठी – संत अमृतराय महाराज अभंगवाणी Lyrics in Marathi भक्ताचिया काजासाठी, साधुचिया प्रेमासाठी, सोडली मी लाज रे ॥१॥ धुतो अर्जुनाचे घोडे, सदा राहे मागेपुढे । घाली अंगणात सडे, बांधुनिया माज रे ॥२॥ वेडी गवळीयांची पोरे, त्यांचे ताक प्यालो बा रे । स्वाता भिल्लिनीची वोरे, उच्छिष्ठाची चोज रे ॥३॥ दुर्योधन सदनी गेलो, विदुराच्या गृहा आलो … Read more

अजि मी ब्रह्म पाहिले संत अमृतराय महाराज अभंगवाणी Lyrics in Marathi

अजि मी ब्रह्म पाहिले संत अमृतराय महाराज अभंगवाणी Lyrics in Marathi अजि मी ब्रह्म पाहिले अगणीत सुरगण वर्णिती ज्यासी कटिकर नटसम चरण विटेवरी, उभे राहिले एकनाथाच्या भक्तिसाठी, धावत आला तो जगजेठी खांदी कावड आवड मोठी, पाणी वाहिले चोख्यासंगे ढोरे ओढिता, शिणला नाही तो तत्त्वतां जनीसंगे दळिता कांडिता, गाणे गाईले दामाजीची रसिद पटवली, कान्होपात्रा ती उद्धरिली … Read more

सखा माझा ज्ञानेश्वर श्री Sena Maharaj अभंगवाणी Lyrics in Marathi

सखा माझा ज्ञानेश्वर श्री Sena Maharaj अभंगवाणी Lyrics in Marathi सखा माझा ज्ञानेश्वर । विष्णुचा अवतार ॥ जाऊ चला अलंकापुरा । संतजनांच्या माहेरा ॥ स्‍नान करिता इंद्रायणी । मुक्ति लाभते चरणी ॥ ज्ञानेश्वरांच्या चरणी । सेना आला लोटांगणी ॥

जातां पंढरीस सुख वाटे श्री Sena Maharaj अभंगवाणी Lyrics in Marathi

जातां पंढरीस सुख वाटे श्री Sena Maharaj अभंगवाणी Lyrics in Marathi जातां पंढरीस सुख वाटे जीवा । आनंदे केशवा भेटतांचि ॥१॥ या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं । पाहिली शोधोनी अवघी तीर्थे ॥२॥ ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार । ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठें ॥३॥ ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलिक । ऐसा वेणुनादीं कान्हा दावा ॥४॥ ऐसा … Read more

रामाचें भजन तेंचि श्री समर्थ रामदास अभंगवाणी Lyrics in Marathi

रामाचें भजन तेंचि श्री समर्थ रामदास अभंगवाणी Lyrics in Marathi रामाचें भजन तेंचि माझें ध्यान । तेणें समाधान पावईन ॥१॥ रामासी वर्णितां देहीं विदेहतां । जाली तन्मयता सहजचि ॥२॥ राघवाचें रूप तें माझें स्वरूप । तेणें सुखरूप निरंतर ॥३॥ रामदास ह्मणें मज येणें गती । राम सीतापतीचेनि नामें ॥४॥

निश्चयाचा महामेरू श्री समर्थ रामदास अभंगवाणी Lyrics in Marathi

निश्चयाचा महामेरू श्री समर्थ रामदास अभंगवाणी Lyrics in Marathi निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु । अखंड स्थितींचा निर्धारू । श्रीमंत योगी ॥ नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति । पुरंदर आणि शक्ति । पृष्ठभागीं ॥ यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत । पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ॥ आचारशील विचारशील । दानशील धर्मशील । … Read more

ध्यान करु जाता मन – श्री समर्थ रामदास अभंगवाणी Lyrics in Marathi

ध्यान करु जाता मन – श्री समर्थ रामदास अभंगवाणी Lyrics in Marathi ध्यान करूं जातां मन हारपलें । सगुण तें झालें गुणातीत ॥१॥ जेथें पाहे तेथें राघवाचें ठाण । करीं चापबाण शोभतसे ॥२॥ राम माझे मनीं राम माझे ध्यानीं शोभे सिंहासनीं राम माझा ॥३॥ रामदास ह्मणे विश्रांति मागणें जीवींचें सांगणें हितगूज ॥४॥