Bhiu Nakos Mi Tuzya Pathishi Aahe Lyrics

Bhiu Nakos Mi Tuzya Pathishi Aahe Lyrics

“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे !”

।। श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।

‬भि……ती कशाची उरात धरतो

ऊ…….न सावली नियम जगाचा

न…….को अंतरू परमात्म्याला

को…..णी नाही त्याविना तुझला

स…….तत रहा तू नामस्मरणात

मी……पण नाही स्वामी चरणी

तु…….झे न काही माझे न काही

झ्या….गिरदारी कुणा दाखवतो

पा……मर जीव हे सारे असती

ठी……क समजुनी राहे जगती

शी……घ्र धाव घे स्वामीपाशी

आ……दरे वंदन करी स्वामीशी

हे……..ची विनवितो मी सर्वांशी

!! श्रीस्वामी समर्थ !!

” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे !”

Leave a comment

Your email address will not be published.