Aala Khushit Samindar Lyrics in Marathi – आला खुशींत्‌ समिंदर

Aala Khushit Samindar Lyrics in Marathi – आला खुशींत्‌ समिंदर आला खुशींत्‌ समिंदर, त्याला नाहीं धिर, होडीला देइ ना ग ठरूं, सजणे, होडीला बघतोय्‌ धरूं ! हिरवं हिरवं पाचूवाणी जळ, सफेत्‌ फेसाची वर खळबळ, माशावाणी काळजाची तळ्‌मळ, माझि होडी समिंदर, ओढी खालींवर, पाण्यावर देइ ना ग ठरूं, सजणे, होडीला बघतोय्‌ धरूं ! तांबडं फुटे आभाळांतरीं, … Read more

Aamhi Haw Jatiche Koli Lyrics in Marathi – आम्ही हाव जातीचे कोली

Aamhi Haw Jatiche Koli Lyrics in Marathi – आम्ही हाव जातीचे कोली वल्हव रे नाखवा वल्हव वल्हव दरियावरी आमुची डोले होरी घेऊन माशांच्या ढोलीन आम्ही हाव जातीचे कोली वादळ असो वारा नाही तो पावसाच्या धारा तुफान दरिया लाटांचा मारा हयो कोली न्हाई कोणाच्या धमकीस भिनारा खंडू देवाचा लावून भंडारा त्यावर भरवसा ठेवून की सारा वादल … Read more

Aathshe Khidkya Naushe Daara Lyrics in Marathi आठशे खिडक्या नवशे दारं

Aathshe Khidkya Naushe Daara Lyrics in Marathi आठशे खिडक्या नवशे दारं आठशे खिडक्या नवशे दारं कुण्या वाटंनं बा गेली ती नार पैठणी नेसून झाली तयार कुण्या वाटंनं बा गेली ती नार ठुमकत मुरडत आली सामोरं कुण्या वाटंनं बा गेली ती नार बोलण्यात दिसतीया खडीसाखर कुण्या वाटंनं बा गेली ती नार हातात वाक्या न्‌ दंडात येळा … Read more

Aai Majhi Konala Pavli Lyrics आई माझी कोणाला पावली लिरिक्स

Aai Majhi Konala Pavli Lyrics आई माझी कोणाला पावली लिरिक्स आई माझी कोणाला पावली गो आई माझी कोणाला पावली पावली कोली लोकायाला गो कोली लोकायाला आई माझी एकोरी एकोरी गो आई माझी एकोरी एकोरी आई तुझी लोनावल्याची वाट गो आई तुझी लोनावल्याची वाट आई तुझं मलवली ठेसन गो आई तुझं मलवली ठेसन आई तुझा गुल्लालु … Read more

अगं पोरी संबाल दर्याला Aga Pori Sambal Daryala Lyrics in Marathi

अगं पोरी संबाल दर्याला Aga Pori Sambal Daryala Lyrics in Marathi अगं पोरी संबाल दर्याला तुफान आयलंय भारी लाट पिर्तीची भन्‍नाट होऊन आभाली घेई भरारी नाय भिनार ग येऊ दे पान्याला भरती माज्या होरीचं सुकान तुज्याच हाती नाव हाकीन मी कापीत पाऊसधारा मनी ठसला रं तुजा ह्यो मर्दानी तोरा जाल्यांत गावली सोनेरी मासली- नको करू … Read more

LOVE MARRIAGE Lyrics in Marathi- लव्ह मॅरेज लिरिक्स

LOVE MARRIAGE Lyrics in Marathi- लव्ह मॅरेज लिरिक्स सांग राणी सांग तुझा राजा तू मला बनवशिल का माझे नावाचं कुंकू तुझे माथ्यावर लावशील का   सांग राणी सांग तुझा राजा तू मला बनवशिल का तुझे हाताव टॅटू माझे नावाचं काढशील का   सांग लव मॅरेज माझ्याशी करशील का   जरी ची साडी नेसून कवरी सुंदर … Read more

चल कोकण पाहूया लिरिक्स – Chal Kokan Pahuya Lyrics in Marathi

चल कोकण पाहूया लिरिक्स – Chal Kokan Pahuya Lyrics in Marathi उधान आलया दर्याला राणी जवापासून मी पाहिलं तुला तुझ्या डोळ्यान काजळ नाकान नथनी शोभतया काळ्या केसान गजरा लाली ओठावर खुळली या अग होरीन जाऊया सारा कोकण पाहूया   जणू लाखान हाय तो सोन ह्या समिन्द्राच देन आज इश्कात रंगून जाऊ मन जाळ्यान तुझ्या गावलंय … Read more

मी झालो दिवाना लिरिक्स – Mi jhalo Diwana Lyrics in Marathi

मी झालो दिवाना लिरिक्स – Mi jhalo Diwana Lyrics in Marathi मी झालो दिवाना येरा पिसा तूच माझी ग मैना अशी जाऊ नको तू दूर ग जवल जराशी येना   मी झालो दिवाणा ग नाद खुळा तूच माझी ग नैना कधी तू बघशील नजरेनं ग लाईन मला तू दे ना   जीव तुझाशी ग जूरला … Read more

दर्याची दौलत लिरिक्स – Daryachi Daulat Lyrics in Marathi

दर्याची दौलत लिरिक्स – Daryachi Daulat Lyrics in Marathi पारू आयली गो दर्यावरी पोर झायल्यान फिदा गो हिच्यावरी पारू आयली गो दर्यावरी पोर झायल्यान फिदा गो हिच्यावरी   तुझा साज हाय ह्यो लै न्यारा माझा इष्काचा चढलाय पारा मन झायलाय तुझावर फिदा ग पोरी पीरमाचा रंग लै न्यारा   अशी चंदेरी रात नाही सोडणार हाथ … Read more

तुनी जादूच केली माझेवरी लिरिक्स – Tuni Jaduch Keli Majhevari Lyrics in Marathi

तुनी जादूच केली माझेवरी लिरिक्स – Tuni Jaduch Keli Majhevari Lyrics in Marathi हैय्या हो हैय्या हो हैय्या हैय्या हो हैय्या हो हैय्या हैय्या हो हैय्या हो हैय्या हैय्या हो हैय्या हो हैय्या   लव्ह हाय माझा तुझा वरी समजू नको तू बहाणा समजू नको तू बहाणा   तुनी जादूच केली माझा वरी होश मला … Read more