येऊ कशी प्रिया, सवे तुझ्या अशा क्षणांना| Yeu Kashi Priya Lyrics in Marathi – Asha Bhosle Lyrics

Yeu Kashi Priya Lyrics in Marathi येऊ कशी प्रिया, सवे तुझ्या अशा क्षणांना सांजसकाळी, कातरवेळी, सागरकाठी वाळूवरी सांग ना, कशी प्रिया … काजळकाळी रातनिराळी, मी तर भोळी येऊ कशी, सांग ना ? येते तुझ्या सवे … येते … ना ना …

Pritichya Chand Rati Lyrics in Marathi | प्रीतीच्या चांदराती घेऊनि हात हाती – Hemant Kumar Lyrics

Pritichya Chand Rati Lyrics in Marathi प्रीतीच्या चांदराती घेऊनि हात हाती जोडू अमोल नाती ये ना ये प्रिये, ये प्रिये फुलला हा कुंज सारा, हसली पाने फुले रुसवा आता कशाला, अधरी प्रीती झुले हासते चांदणे सरला आता दुरावा, मिटती का लोचने सखये या मिलनाला, नुरले काही उणे हात दे, साथ दे

He Savalya Ghana Lyrics in Marathi | हे सावळ्या घना – Anuradha Paudwal Lyrics

He Savalya Ghana Lyrics in Marathi हे सावळ्या घना का छेडिसी मनाच्या अशा तारा पुन्हा पुन्हा पानांतुनी या मोहुनी, गाणे जलाचे फुले गाण्यातुनी त्या दाटुनी, झेले फुलांचे हासले वारा हळू हा प्रीती-स्वरांनी झुलवी तृणा तृणा थेंबापरी या नाचवी पक्षी स्मृतींचा तुरा त्या आठवांनी भारले, माझ्या मनाच्या अंबरा आता प्रियाची चाहूल ऐशी भुलवी कणाकणा

Shodhu Mee Kuthe Kashi Priya Tula Lyrics in Marathi | शोधू मी कुठे कशी प्रिया तुला – Lata Mangeshkar Lyrics

Shodhu Mee Kuthe Kashi Priya Tula Lyrics in Marathi शोधू मी कुठे कशी प्रिया तुला प्रीती का देई साद ही मजला दिसे कुणी मज पुन्हा लपते गं, घुमते का शीळ इथे पदरी मी भास खुळे जपते गं, हलले का पान तिथे वारा हा काही सांगतो मजला ओळखीची खूण काही पटते गं, नच झाली भेट जरी … Read more

मी नादखुळा | Mi naadkhula lyrics in Marathi – Adarsh Shinde and Sonali Sonawane Lyrics

Mi nadkhula Lyrics in Marathi काळजात वाजली हि रिंग तिच्या पिरमाची मनाला काही सुचना डोळे बंद केल्यावर फिलिंग तिच्या असण्याची डोळ उघडून दिसना देवा तू एकदा ऐकशील का देवा तू एकदा ऐकशील का मला पावशील का तिला सांगशील का तिच्यामाग झालोया पागल मी नादखुळा तिच्यामाग झालोया पागल मी नादखुळा मरतो मी तुझ्यावर तूच माझ जीवन … Read more

Gomu Maherla Jate Ho Nakhva Lyrics in Marathi

Gomu Maherla Jate Ho Nakhva Lyrics in Marathi कोकनची माणसं..साधी भोळी देवा महाराजा.. होय महाराजा गोमु माहेरला जाते हो नाखवा तीच्या घोवाला कोकन दाखवा हैय्या हो,हैय्या हो, हैय्या हो, हैय्या हो निळा निळा हा दर्या गर्द झाडी गोमु येशील का गं तु कोकन किनारी कोकनचा रानमेवा लाल माती लखलखतय चांदनं पुनवचे राती लखलखतय चांदनं पुनवचे … Read more

तुफान आपली यारी | Aapli yari Lyrics in Marathi – Adarsh Shinde & Sonali Sonawane Lyrics

Aapli yari Lyrics in Marathi तुफान आपली यारी जगात हाय लय भारी इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी ए लढायचं नाय आता भिडायचं नाय आडवा आला त्याला सोडायचं नाय आम्ही सोबत हाय आमची पावर हाय ठणका तुम्हाला सोसायचा नाय आपली यारी लय भन्नाट हाय आपली यारी लय बुंगाट हाय आपली यारी लय भन्नाट हाय आपली … Read more

Padala padar khanda lyrics in Marathi

Padala padar khanda lyrics in Marathi   पडला पदर खांदा तुझा दिसतो ग कमरेला कमरपट्टा कसतो ग बाई कसतो काळ्या कुरळ्या वेणीत मरवा जरतारी शालू हिरवा गोर्‍या दंडात बाजूबंद खुलतो सफरचंदाची गाली गुलाली फुटलं डाळींब ओठांच्याखाली राघू नाकाचा नुसताच रुसतो तुझ्या तरुणपणाला ग धार मार भिवईंची काळी कट्यार घाव वर्मावरी असा बसतो

Tikiti Tok lyrics in Marathi

Tikiti Tok lyrics in Marathi वक्त खेळे गमे साला जरा भाव देईना बनलो उसेन बोल्ट तरी जरा हाती येईना काटा धावे पुहे पुढे हात तुनी लावी पुरी वाट निसटून मारी उडी उडी करून खोडी जाई थेट कपाळात पळे मागे दुनिया सारी तुझ्या हातही सबकी दोरी तुझ्या पुढे सगळे फ्लॉप तिकिटी टॉक तिकिटी टॉक टाइम मिळाला … Read more

Rani Phadakti Lakho Zende lyrics in Marathi

Rani Phadakti Lakho Zende lyrics in Marathi रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजयश्रीला श्रीविष्णूपरी भगवा झेंडा एकचि हा शिवरायाच्या दृढ वज्राची सह्याद्रीच्या हृदयाचि दर्या खवळे तिळभर न ढळे कणखर काठी झेंड्याची तलवारीच्या धारेवरती पंचप्राणा नाचविता पाश पटापट तुटती त्यांचा खेळे पट झेंड्यावरचा लीलेने खंजीर खुपसता मोहक मायेच्या हृदयी अखंड रुधिरांच्या धारांनी ध्वज सगळा … Read more