Sadhi Bholi Rani lyrics in Marathi| साधी भोळी राणी, साधा भोळा राजा – Asha Bhosle Lyrics

Sadhi Bholi Rani Lyrics in Marathi साधी भोळी राणी, साधा भोळा राजा लाख मोलाचा ग संसार हा माझा जणू झोपडीचा राजवाडा होई हात जोडुनिया सुख उभं राही दाही दिशा वारा करी गाजावाजा धरतीची शेज ढगांची वाकाळ रोज दारी यावी सोन्याची सकाळ जसा की चाफ्याचा वास ताजाताजा वेगळं कशाला लेऊ आता लेणं किती तुला वाहू किती … Read more

सजू मी कशी | Saju Mi Kashi lyrics in Marathi – Asha Bhosle Lyrics

Saju Mi Kashi Lyrics in Marathi सजू मी कशी? नटू मी कशी? चोरुन सांग तुला भेटू कशी? रुप्याचं जोडवं बोटात कचतंय्‌ तुरुतुरु चालता खण्‌खण्‌ वाजतंय्‌ गावाला कळतंय्‌ चालू मी कशी? लज्जेला लागता वाकडी नजर गोरट्या हातानं सावरता पदर काकणांचा गजर थांबवू कशी? झोकदार नथनी कानात डूल उरात फुलतंय्‌ चाफ्याचं फूल वासाची भूल ही छपवू कशी?

अपुरे माझे स्वप्‍न राहिले| Apure Majhe Swapna Rahile lyrics in Marathi – Asha Bhosle Lyrics

Apure Majhe Lyrics in Marathi अपुरे माझे स्वप्‍न राहिले का नयनांनो जागे केले? ओळख तुमची सांगुन स्वारी आली होती माझ्या दारी कोण हवे हो? म्हणता त्यांना दटावून मज घरात नेले बोलत बसता वगळून मजला गुपित चोरटे ऐकु कशाला? जाण्याचा ते करुनी बहाणा गुपचूप माझ्या मनात लपले नीज सुखाची तुम्हा लागली मंद पाउली स्वारी आली गोड … Read more

आई कुणा म्हणू मी | Aai Kuna Mhanu Mi lyrics in Marathi

Aai Kuna Mhanu Mi Lyrics in Marathi आई कुणा म्हणू मी तुजवीण सांग आई? इतुकेच सांगण्याला येशील का ग आई? तोडीत ना फुलाला वेली स्वये कधीही सोडून तू मुलाला गेलीस का ग आई? रागावण्या तुलाही मजवीण बाळ नाही बाळाविना तुलाही कोणी म्हणेल आई? चुकतो असेन मी गे म्हणतो तुला मी आई चुकलीस तू परि का … Read more

आठवणींनो उघडा डोळे | Athavanino Ughada Dole lyrics in Marathi

Athavanino Ughada Dole Lyrics in Marathi घरास माझ्या परतुनि आले आठवणींनो, उघडा डोळे गौरीहर तो इथे पूजिला वाजतगाजत सासरी गेले मिठी मारता, कर थरथरता आसवांचे अमृत प्याले मोठ्याची मी सून होता नाही बघवले ह्या दैवाला आठवणींनो, नयनी बघु द्या कशी वागले कशी मी चुकले?

आली हासत पहिली रात | Ali hasat pahili rat lyrics in Marathi

Ali hasat pahili rat Lyrics in Marathi आली हासत पहिली रात उजळत प्राणांची फुलवात प्रकाश पडता माझ्यावरती फुलते बहरून माझे यौवन हसली नवती चंचल होऊन नयनांच्या महालात मोहक सुंदर फूल जिवाचे पतीचरणावर प्रीत अर्पिता मीलनाचा स्पर्श होता विरली अर्धांगात लाज बावरी मी सावरता हर्षही माझा बघतो चोरून भास तयाचा नेतो ओढून स्वप्‍नाच्या हृदयात

आली दिवाळी आली दिवाळी | Ali Diwali lyrics in Marathi

Ali Diwali Lyrics in Marathi आली दिवाळी आली दिवाळी घर घर उजळीत मानवतेचे तेजाच्या पाउली नक्षत्रांचे बांधून तोरण मनामनांचे करुनी मीलन दिव्य ज्योत ही आनंद-हृदयी गोविंदे लाविली रत्‍नकांचनी लावुन ज्योती मंगलमय सजवून आरती बहीण लाडकी भाऊराया ओवाळू लागली

ओळख पहिली गाली हसते | Olakh Pahili Gali Hasate lyrics in Marathi – Asha Bhosle Lyrics

Olakh Pahili Gali Hasate Lyrics in Marathi ओळख पहिली गाली हसते सांग दर्पणा कशी मी दिसते आषाढीच्या तिन्हीसांजेला पैलतिरी त्या पाणवठ्याला बघुनी ज्याला जीव लाजला आठवण त्याची हृदयी ठसते नाव जयाचे घुमता कानी चित्र रंगते मिटल्या नयनी बाहुपाशी जाता विरुनी माझ्यावर मी जेव्हा रुसते करी बांगडी राजवारखी नथणी बुगडी तुझ्यासारखी तुझ्यापरी तो रत्‍नपारखी म्हणुनी तुजला … Read more

युगायुगांचे नाते अपुले, नको दुरावा| Yuga Yuganche Nate Apule Lyrics in Marathi

Yuga Yuganche Nate Apule Lyrics in Marathi युगायुगांचे नाते अपुले, नको दुरावा सहवासाची ओढ निरंतर, नको दुरावा भासे सारे सुने तुझ्याविण तुझ्याचसाठी आसुसले मन तोडून बेड्या सर्व जगाच्या कधी आपुले होईल मिलन उनसावल्या झेलत हासत जन्म सरावा जो तो आहे ज्याचा त्याचा परके झाले सारे जीवलग देह दोन परि एकच आत्मा कुणा कळावी अपुली तगमग … Read more

शब्दाविना ओठांतले कळले मला, कळले तुला| Shabdavina Othatale Kalale Mala Lyrics in Marathi

Shabdavina Othatale Kalale Mala Lyrics in Marathi शब्दाविना ओठांतले कळले मला, कळले तुला शब्दाविना कळले मला ओठांतले कळले मला डोळ्यांतुनी हृदयातले कळले मला, कळले तुला डोळ्यांतुनी कळले मला हृदयातले कळले मला जुळले कधी धागे कसे जडले तुझे मजला पिसे रात्रंदिनी ध्यानी-मनी मूर्ति तुझी हसरी दिसे घडली कशी जादू अशी स्वप्‍नातला झुलता झुला झुलतो झुला स्वप्‍नातला … Read more