Omkar Swarupa Lyrics In Marathi ओंकार स्वरूपा

Omkar Swarupa Lyrics In Marathi ओंकार स्वरूपा, सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा, सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा, तुज नमो, तुज नमो, तुज नमो, तुज नमो । नमो मायबापा, गुरुकृपाघना, तोडी या बंधना मायामोहा, मोहोजाल माझे कोण नीरशील, तुजविण दयाला सद्गुरुराया । ओंकार स्वरूपा, सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा, सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा, तुज नमो, तुज नमो, तुज नमो, … Read more

चंद्र आहे साक्षिला Chandra Aahe Sakshila Lyrics in Marathi

चंद्र आहे साक्षिला Chandra Aahe Sakshila Lyrics in Marathi पान जागे फूल जागे, भाव नयनी जागला चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला चांदण्यांचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रिला चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला स्पर्श हा रेशमी, हा शहारा बोलतो सूर हा ताल हा, जीव वेडा डोलतो रातराणीच्या फुलांनी देह माझा चुंबिला लाजरा, बावरा, हा मुखाचा … Read more

तोच चंद्रमा नभात Toch Chandrama Nabhat Lyrics in Marathi

तोच चंद्रमा नभात Toch Chandrama Nabhat Lyrics in Marathi तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी एकांती मजसमीप तीच तूहि कामिनी ! नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे छायांनी रेखियले चित्र तेच देखणे जाईचा कुंज तोच तीच गंधमोहिनी सारे जरि ते तसेच धुंदि आज ती कुठे ? मीहि तोच, तीच तूहि, प्रीति आज ती कुठे ? ती … Read more

माझी खारी रे Mazi Khari re Lyrics – Khari Biscuit

माझी खारी रे Mazi Khari re Lyrics – Khari Biscuit Mazi Khari Re Lyrics लाडाची ग प्रेमाची ग एकुलती एक या बिस्किटाची खारी ग उधारीच्या या दुनियेची तू माझी क्युटीशी राजकुमारी ग जिंदगी हसतिया तू हसल्यावर तू तर लई भारी रे उजळतंय जग तू दिसल्यावर माझी खारी रे फुलातली कळी ग तू शहाणा मी खुळी … Read more

Lakh Padla Prakash Lyrics – लख्ख पडला प्रकाश

Lakh Padla Prakash Lyrics लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा मी पणाचा दिमाख तुटला अंतरंगी आवाज उठला ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा.. इज तळपली, आग उसळली ज्योत झळकली, आई गं… या दिठीची काजळ काळी रात सरली आई गं… बंध विणला, भेद शिनला भाव भिनला आई गं… भर दुखांची आस जीवाला रोज छळते … Read more

Jiv rangala lyrics Marathi जीव दंगला गुंगला रंगला

Jiv rangala lyrics Marathi जीव दंगला गुंगला रंगला जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू पैलतीरा नेशील, साथ मला देशील, काळीज माझं तू सुख भरतीला आलं, नभं धरतीला आलं, पुनवंचा चांद तू जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू जीव लागला, लाभला ध्यास ह्यो … Read more

नवरी आली Navari aali Lyrics

नवरी आली Navari aali Lyrics Navari aali Lyrics in Marathi गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली सजणी, मैत्रिणी, जमल्या अंगणी चढली तोरणं मांडवदारी किणकिण कांकणं रुणझुण पैंजणं सजली नटली नवरी आली गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली सनईच्या … Read more

Aai Kuthe Kay Karte Title Song Lyrics – आई कुठे काय करते

Aai Kuthe Kay Karte Title Song Lyrics – आई कुठे काय करते Aai Kuthe Kay Karte Lyrics in MARATHI पुसते पाणी डोळ्यानं मधले घास भरवते जी … ती आई बोल बोबडे शिकवीत सारे जग दाखवते जी … ती आई पुसते पाणी डोळ्यानं मधले घास भरवते जी … ती आई विसरून सारे मी पण सोबत हसते … Read more

Dhaga Dhaga Lyrics In Marathi

Dhaga Dhaga Lyrics In Marathi Man dhaga dhaga lyrics in Marathi: असे कसे बोलायचे असे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्यासवे तुझ्याविना असायचे आता डोळ्यांत या रोज तुला जपायचे रे आता सांगा जरा असे कसे लपायचे रे आता मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुवा मन धागा धागा जोडते नवा मन धागा … Read more

Nimbonichya Jhadamage lyrics in Marathi

Nimbonichya Jhadamage lyrics in Marathi निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही गाय झोपली गोठयात, घरटयात चिऊताई परसात वेलीवर झोपल्या गं जाई जुई मिट पाकळ्या डोळ्यांच्या, गाते तुला मी अंगाई देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी तुझे दुःख घेण्यासाठी, केली पदराची झोळी जगावेगळी ही ममता, जगावेगळी अंगाई … Read more