Ghadyalat vajle ek marathi kavita lyrics

ghadyalat vajle ek marathi kavita lyrics

Ghadyaal Wajla Ek Lyrics in Marathi
घडाळ्यात वाजला एक ,
बाउन्स झाला चेक ,
कॅच केला कॅश केला ,
मी नाही अभ्यास केला !

घड्याळात वाजले दोन ,
एडुकेशन लोन !
अभ्यास केला असता तर ,
पैसा नसता गेला ।
सॉरी सॉरी ,
ओह पप्पा !
अभ्यास केला
नो पप्पा !
डोसा पाहिजे ,
नो पप्पा !
पैसा पाहिजे ,
हो पप्पा !
घडाळ्यात वाजले तीन ,
ATM मशीन !
कार्ड्स झालो ,
वेडा झालो ,
मी नाही अभ्यास केला !
गेले तासंतास ,
फडतासुन गेला तास ,
घडलेला सांगून थकलो ,
आता झाले पाच ।
15 मिनिटाचा तिने क्वार्टरली ,
जिंदगी से थक के यारो ,
मैने क्वार्टर पी ।
ह्या घडाळ्याच्या काट्याला आलाय काटा ,
स्वतःच काटा मिनिटाला करतोय टाटा ।
घडल्यात वाजले पाऊण ,
रुपया झाला डाउन ,
आठ आणा वाटाणा झाला ,
चार आणा भी गेला !
घडल्यात वाजले सव्वा ,
पैसा झाला हवा ।
पैसा पैसा झाला रैनसा ,
मी नाही अभ्यास केला ।
बाबा ब्लॅक शिप पैसा दे ,
विकून लोकर पैसा दे ।
तोडून लॉकर पैसा दे ,
हा लवकर लवकर पैसा दे
घडाळ्यात वाजले अडीज ,
गर्दी जमली बरीच ।
दिढ मझंजे दिढ ,
घड्याळात वाजले दिढ ,
वाढली भीड ,
पैसा हि हैं सबकी नीड ।
पापी पेट को कार्ले फीड ,
होणं हैं सबको सुकसाईड ।
पैसा हा फ्रेंड इन नीड ,
पैसा आहे फ़्रिएन्द इन्डीड ।
पैसा दारू ,
पैसा विडा ,
पैसा समाजाला कीड ।
थोडा प्यार थोडी चीड ।
थोडी हवस थोडी ग्रीड
कधी जालना कधी बीड
कधी पाटी कधी लीड
सारे करती रे प्रोसिड
फुल्ल स्पीड !
वाजले रे बारा ,
काही हैं हिरा ?
गेला हिरा , राहिला जीरा ।
जीरा राईस केला !
आणि अभ्यास ?
घंटा अभ्यास केला !

Leave a comment

Your email address will not be published.