Visava Vitthal Sukhachi Lyrics in Marathi

Visava Vitthal Sukhachi Lyrics in Marathi विसांवा विठ्ठल सुखाची साउली प्रेमेपान्हा घालीं भक्तांवरी दाखवीं चरण दाखवीं चरण । दाखवीं चरण नारायणा विठ्ठल आचार विठ्ठल विचार । दावीं निरंतर पाय आतां नामा ह्मणे नित्य बुडालों संसारीं । धांवोनियां धरीं हातीं मज

Deh Javo Athava Raho Lyrics in Marathi

Deh Javo Athava Raho Lyrics in Marathi देह जावो अथवा राहो । पांडुरंगीं दृढ भावो चरण न सोडीं सर्वथा । आण तुझी पंढरिनाथा वदनीं तुझें मंगलनाम । हृदयीं अखंडित प्रेम नामा ह्मणे केशवराजा । केला पण हा चालवीं माझा

Sukhache He Sukh Shri Lyrics in Marathi

Sukhache He Sukh Shri Lyrics in Marathi सुखाचें हें सुख श्रीहरि मुख । पाहतांही भूक तहान गेली भेटली भेटली विठाई माउली । वासना निवाली जिवांतील चंद्रासी चकोर मेघासी मयूर । वाटे तैसा भर आनंदाचा नामा ह्मणे पाप आणि ताप दुख: गेलें । जाहलें हें सुख बोलवेना

Pandhariche Jan Avaghe Lyrics in Marathi

Pandhariche Jan Avaghe Lyrics in Marathi पंढरीचे जन अवघें पावन । ज्या जवळी निधान पांडुरंग विठ्ठलनामें घेणें विठ्ठलनामें देणें । विठ्ठलनामें करणें सकळ काम विठ्ठलनामीं गोडी धरोनी आवडी । विठ्ठलनामीं बुडी दिल्ही जेणें नामा ह्मणे अवघें विठ्ठलचि झालें । विठ्ठलें दिधलें प्रेमसूख

Dehuda Charani Vajavito Lyrics in Marathi

Dehuda Charani Vajavito Lyrics in Marathi देहुडा चरण वाजवितो वेणु । गोपिकारमणु स्वामि माझा देखिलागे माय यमुनेचें तीरीं । हात खांद्यावरी राधिकेच्या गुंजावर्ण डोळे शिरीं बाबरझोटी । मयूर पिच्छ वेष्टी शोभतसे सगुण मेघ:श्याम लावण्य सुंदर । नामया दातार केशीराजा

Kutna Thamal Le Thamal Lyrics in Marathi

Kutna Thamal Le Thamal Lyrics in Marathi कुत्‍ना थमाल ले थमाल आपुल्या गाई । आम्ही आपुल्या घलासि जातो भाई तुम्ही थोलल्या पातलाचे लेक । तुह्मांमधले मी गलीब आहे एक । मदला म्हणतां ले जाई गाई लाख । किती धावूं ले कातां लागला पायी काली पिवली ले गाय आहे तान्हेली । या या गवल्याची धवली गाय … Read more

Aradi g bai paradi lyrics in Marathi

Aradi g bai paradi lyrics in Marathi अरडी गं बाई परडी परडी एवढं काय गं परडी एवढं फूल गं दारी मूल कोण गं दारी मूल सासरा सास-याने काय आणलंय गं सास-याने आणल्या पाटल्या पाटल्या मी घेत नाही सांगा मी येत नाही चारी दरवाजे लावा गं बाई लावा गं बाई झिपरं कुत्रं सोडा गं बाई सोडा … Read more

Kharik Khobara bedana lyrics in Marathi

Kharik Khobara bedana lyrics in Marathi खारिक खोबरं बेदाणा ऽ ऽ ऽ शेंडीचा नारळ, नि राधे कर गं फराळ बिंदी ठेविली तबकात ऽ ऽ ऽ माझ्या गळयाची शप्पथ राधे घाल गं भांगात नथ ठेविली तबकात ऽ ऽ ऽ माझ्या गळयाची शप्पथ राधे घाल गं नाकात कुडया ठेविल्या तबकात ऽ ऽ ऽ माझ्या गळयाची शप्पथ राधे … Read more

Kali Chandrakala nesu kashi lyrics in Marathi

Kali Chandrakala nesu kashi lyrics in Marathi काळी चंद्रकळा नेसू कशी पायात पैंजण घालू कशी दमडीचं तेल आणू कशी दमडीचं तेल आणलं मामंजींची शेंडी झाली भावोजींची दाढी झाली सासूबाईंचं न्हाणं झालं वन्सबाईंची वेणी झाली उरलेलं तेल झाकून ठेवलं हत्तीणीचा पाय लागला वेशीबाहेर ओघळ गेला सासूबाई सासूबाई अन्याय झाला चार चाबूक अधिक मारा दहीभात जेवायला घाला … Read more

Karlyacha vel lav ga sune lyrics in Marathi

Karlyacha vel lav ga sune lyrics in Marathi कारल्याचा वेल लाव गं सुने लाव गं सुने मग जा अपुल्या माहेरा माहेरा कारल्याचा वेल लावला हो सासूबाई लावला हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा कारल्याला कारली येऊ देत गं सुने येऊ देत गं सुने मग जा अपुल्या माहेरा माहेरा कारल्याला कारली आली हो सासूबाई … Read more