Painjanacha Naad Lyrics In Marathi

In this lyrics article you can read [post_title], with English Lyrics from category [post_category] lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला [post_title], English Lyrics सोबत [post_category] या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

Painjanacha Naad Lyrics In Marathi

आली रे आली रे मदनाची राणी
हलकी हलकी चाल मोरावानी
उकळी देई काळजाच पाणी
घिरकी घेई जीव येड्या वानी
पिसा जीव येड्यावानी

पैंजणाचा नाद घुमला काळजा मधी
साद घालतोय थेट आभाळाला ही
सैर वैर धावते तुझी सावली
फुलपाखरू तू गोड गोजिरी

उरातली आस हळू सावकाश
घेऊनिया आली मला पावसात
चिंब चिंब झाले
तुझे अंग ओले
ओठावरी थेंब
हळू हळू चाले

पैंजणाचा नाद घुमला काळजा मधी

रुप साजिरे गोड गोजिरे
वेड लावी या जीवास का
पुन्हा पुन्हा

ओढ लागते आस जागते
भाळतो जसाकी रातिला
कोर चंद्रमा

वार्याच्या वेगाने धावून येशील
कधि तू मलाही मिठीत घेशील
तुझा मी होईन माझी तू होशील
हेच स्वप्न रोज सारखे
छळते मला

तू परी तू अप्सरा स्वर्गातली
चांदणे नभातले तू इंद्रायणी

पैंजणाचा नाद घुमला काळजा मधी
साद घालतोय थेट आभाळाला ही
सैर वैर धावते तुझी सावली
फुलपाखरू तू गोड गोजिरी

उरातली आस हळू सावकाश
घेऊनिया आली मला पावसात
चिंब चिंब झाले
तुझे अंग ओले
ओठावरी थेंब
हळू हळू चाले

पैंजणाचा नाद
घुमला काळजा मधी

I hope you liked [post_title], if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला [post_title] आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment