Tring Tring Lyrics In Marathi

In this lyrics article you can read [post_title], with English Lyrics from category [post_category] lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला [post_title], English Lyrics सोबत [post_category] या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

Tring Tring Lyrics In Marathi

साजिरी
गोजिरी

बन माझी
तू नवरी

थांबना
अयकना

माझा दिलाची
तू स्टोरी

राही ना माझा
जीवात जीव ह्यो

थोडासा कर ना
माझा वर किव गो

हे राही ना माझा
जीवात जीव ह्यो

थोडासा कर ना
माझा वर किव गो

करना तू
आपली सेटिंग

तुझा माग माग
राणी फिरतोय ग

घंटी वाजवत
टीरींग टीरींग

तुझा माग माग
राणी फिरतोय ग

घंटी वाजवत
टीरींग टीरींग

अंग तूच
माझी अप्सरा

जीव झालाय
तुझावर खुला

जरा खेटून बस
आता मला

तुला दावीन
पुरा रंकाळा

जरा खेटून बस
ना मला

तुला दावीन
पुरा रंकाळा

हे अंग तूच
माझी अप्सरा

जीव झालाय
तुझावर खुला

आर विषय
आपला खोल हाय

अन पिरमात
माझा झोल नाय

पण माझी ग
तू कारभारीण

आपला गावात
रुबाब फुल हाय

पुरे ना आता
संग तू चल गो

थांबू किती मी
जागी मरलं गो

हे पुरे ना आता
संग तू चल गो

थांबू किती मी
जागी मरलं गो

नको हे
मला वेटिंग

नको फुगू पोरा
नको दावू तोरा

तुझी बनेन
मी कारभारीण

हा नको फुगू पोरा
नको दावू तोरा

तुझी बनेन
मी कारभारीण

माझा मनातलं
समदं गुपित र

तुझा पुढ्यात
सार मी बोलीन

तुझा पिरमाला
माझा होकार हाय

माझा सारजा र
मागं हटणार नाय

करू थाटात
आपली वेडिंग

तुझा मागं मागं
राजा फिरतेय मी

घंटी वाजवत
टीरींग टीरींग

I hope you liked [post_title], if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला [post_title] आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment