देखोनिया तुझ्या रूपाचा आकार लिरिक्स – Dekhonia Tujhya Rupacha Aakar Lyrics

देखोनिया तुझ्या रूपाचा आकार लिरिक्स – Dekhonia Tujhya Rupacha Aakar Lyrics देखोनिया तुझ्या रूपाचा आकार उभा कटीकर ढवोनिया || धृ || तेणे माझ्या चित्ती झाले समाधान वाटते चरण ण सोडावे || १ || मुखी नाम गातो वाजवितो टाळी नाचत राहुली प्रेमे सुख || २ || तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे तुच्छे हे बा पुढे … Read more