Rang Usheche – Gele Udun Rave Lyrics in Marathi

Rang Usheche – Gele Udun Rave Lyrics in Marathi गेले उडून रावे, फांदीस हेलकावे आता कळ्या फुलांनी सांगा कसे फुलावे होता वसंत जेव्हा हलकेच शीळ आली रंगीत पाखरांची उतरून ओळ आली आकाश ओळखीचे डोळ्यांतुनी खुणावे उलघाल जाणिली मी कमळातल्या उन्हाची कोणासही कळेना हुरहूर चांदण्याची ओढाळ पाखरा नी अजुनी किती झुरावे   Rang Usheche – Gele … Read more