Runanubandhachya Jithun Padalya Gaathi Lyrics in Marathi

Runanubandhachya Jithun Padalya Gaathi Lyrics in Marathi ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटींत तृष्टता मोठी त्या कातरवेळा थरथरती कधिं अधरीं त्या तिन्हीसांजा, त्या आठवणी, त्या प्रहरीं कितिदां आलो, गेलो, जमलो रुसण्यावाचुनी परस्परांच्या कधीं न घडल्या गोष्टी कधी तिने मनोरम रुसणें, रुसण्यात उगिच ते हंसणे म्हणून ते मनोहर रुसणें, हंसणे रुसणें – रुसणें हंसणे हसण्यांवरती रुसण्यांसाठी, जन्मजन्मीच्या … Read more