येग येग विठाबाई लिरिक्स – Yega Yega VIthabai Lyrics

येग येग विठाबाई लिरिक्स – Yega Yega VIthabai Lyrics येग येग विठाबाई, माझे पंढरीचे आई || धृ || भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा || १ || इतुक्यासाहित त्यां बा यावे, माझे रंगणी नाचावे || २ || माझा रंग तुझे गुणी, म्हणे नामयाची जनी || ३ ||