तुज मागतो मी आता मज ध्यावे एकदंता लिरिक्स – Tuj Magato Mi Aata Maj Dhyave ekdanta Lyrics

तुज मागतो मी आता मज ध्यावे एकदंता लिरिक्स – Tuj Magato Mi Aata Maj Dhyave ekdanta Lyrics

तुज मागतो मी आता मज ध्यावे एकदंता लिरिक्स
तुज मागतो मी आता
मज ध्यावे एकदंता

तुझे ठायी माझी भक्ति
विरुठावी गणपती
तुझे ठायी ज्याची प्रीती
त्याची घडावी संगती

धरणीधरा ऐसे द्यावे
सर्वांभूती लीन व्हावे
तुज शरण शरण शरण
आलो पतित मी जाण

तुझा अपराधी मी खरा
आहे इक्षुचापधरा
माझी येऊ दे करुणा
तुजलागी गजानना

तुज मागतो मी आता मज ध्यावे एकदंता लिरिक्स
Tuj Magato Mi Aata Maj Dhyave ekdanta Lyrics Marathi

https://www.youtube.com/watch?v=N4Ilw97aKn0

Leave a comment

Your email address will not be published.