जातां पंढरीस सुख वाटे श्री Sena Maharaj अभंगवाणी Lyrics in Marathi

जातां पंढरीस सुख वाटे श्री Sena Maharaj अभंगवाणी Lyrics in Marathi जातां पंढरीस सुख वाटे जीवा । आनंदे केशवा भेटतांचि ॥१॥ या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं । पाहिली शोधोनी अवघी तीर्थे ॥२॥ ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार । ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठें ॥३॥ ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलिक । ऐसा वेणुनादीं कान्हा दावा ॥४॥ ऐसा … Read more

रामाचें भजन तेंचि श्री समर्थ रामदास अभंगवाणी Lyrics in Marathi

रामाचें भजन तेंचि श्री समर्थ रामदास अभंगवाणी Lyrics in Marathi रामाचें भजन तेंचि माझें ध्यान । तेणें समाधान पावईन ॥१॥ रामासी वर्णितां देहीं विदेहतां । जाली तन्मयता सहजचि ॥२॥ राघवाचें रूप तें माझें स्वरूप । तेणें सुखरूप निरंतर ॥३॥ रामदास ह्मणें मज येणें गती । राम सीतापतीचेनि नामें ॥४॥

निश्चयाचा महामेरू श्री समर्थ रामदास अभंगवाणी Lyrics in Marathi

निश्चयाचा महामेरू श्री समर्थ रामदास अभंगवाणी Lyrics in Marathi निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु । अखंड स्थितींचा निर्धारू । श्रीमंत योगी ॥ नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति । पुरंदर आणि शक्ति । पृष्ठभागीं ॥ यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत । पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ॥ आचारशील विचारशील । दानशील धर्मशील । … Read more

ध्यान करु जाता मन – श्री समर्थ रामदास अभंगवाणी Lyrics in Marathi

ध्यान करु जाता मन – श्री समर्थ रामदास अभंगवाणी Lyrics in Marathi ध्यान करूं जातां मन हारपलें । सगुण तें झालें गुणातीत ॥१॥ जेथें पाहे तेथें राघवाचें ठाण । करीं चापबाण शोभतसे ॥२॥ राम माझे मनीं राम माझे ध्यानीं शोभे सिंहासनीं राम माझा ॥३॥ रामदास ह्मणे विश्रांति मागणें जीवींचें सांगणें हितगूज ॥४॥

आरंभी वंदीन अयोध्येचा – श्री समर्थ रामदास अभंगवाणी Lyrics in Marathi

आरंभी वंदीन अयोध्येचा – श्री समर्थ रामदास अभंगवाणी Lyrics in Marathi आरंभी वंदीन अयोध्येचा राजा । भक्तांचीया काजा पावतसे ॥१॥ पावतसे महासंकटीं निर्वाणीं । रामनाम वाणी उच्चारितां ॥२॥ उच्चारितां राम होय पापक्षय । पुण्याचा निश्चय पुण्यभूमी ॥३॥ पुण्यभूमी पुण्यवंतांसीं आठवे । पापीया नाठवे कांहिं केल्यां ॥४॥ कांहिं केल्यां तुझें मन पालटेना । दास ह्मणे जन … Read more

आनंदवनभुवनी श्री समर्थ रामदास अभंगवाणी Lyrics in Marathi

आनंदवनभुवनी – Samarth Ramdas स्वर्गीची लोटली जेथे रामगंगा महानदी तीर्थासी तुळणा नाही, आनंदवनभुवनी त्रैलोक्य चालिल्या फौजा सौख्य बंधविमोचने मोहिम मांडिली मोठी, आनंदवनभुवनी येथून वाढला धर्मु रमाधर्म समागमें संतोष मांडला मोठा, आनंदवनभुवनी भक्तांसी रक्षिले मागे आताही रक्षिते पहा भक्तांसी दिधले सर्वे, आनंदवनभुवनी येथूनी वाचती सर्वे ते ते सर्वत्र देखती सामर्थ्य काय बोलावे, आनंदवनभुवनी उदंड जाहले पाणी … Read more

संत ज्ञानेश्वर Sant Dnyaneshwar Abhang lyrics

संत ज्ञानेश्वर Sant Dnyaneshwar Abhang lyrics Avachita Parimalu Lyrics in Marathi | अवचिता परिमळू Adhik Dekhane Lyrics in Marathi Abhang | अधिक देखणें तरी https://marathigani.in/hari-ucharani-anant-lyrics-in-marathi-abhang-%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%bf-%e0%a4%89%e0%a4%9a%e0%a5%8d%e2%80%8d%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%82-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a4%82/ Aaji Soniyacha Dinu lyrics in Marathi Abhang | आजी सोनियाचा दिनु Om Namoji Adya Lyrics in Marathi| ॐ नमोजी आद्या Devachiye Dwari Lyrics in Marathi Abhang| देवाचिये द्वारी उभा क्षणभरी … Read more

Avachita Parimalu Lyrics in Marathi | अवचिता परिमळू

Avachita Parimalu Lyrics in Marathi | अवचिता परिमळू Avachita Parimalu Lyrics in Marathi अवचिता परिमळू झुळकला अळुमाळू मी म्हणे गोपाळू आला गे माये चांचरती चांचरती बाहेरी निघाले ठकचि मी ठेलें काय करू तो सावळा सुंदरू कांसे पितांबरू लावण्य मनोहरू देखियेला बोधुनी ठेलें मन तव जालें आन सोकोनी घेतले प्राण माझे गे माये बाप रखुमादेवी वरू … Read more

Adhik Dekhane Lyrics in Marathi Abhang | अधिक देखणें तरी

Adhik Dekhane Lyrics in Marathi Abhang | अधिक देखणें तरी Adhik Dekhane Tari Lyrics in Marathi अधिक देखणें तरी निरंजन पाहणें । योगिराज विनविणें मना आलें वो माये देहबळी देउनी साधिलें म्यां साधनीं । तेणें समाधान मज जोडलें वो माये अनंगपण फिटलें मायाछंदा सांठविलें । सकळ देखिलें आत्मस्वरूप वो माये चंदन जेवीं भरला अश्वत्थ फुलला … Read more

Hari Ucharani Anant Lyrics in Marathi Abhang | हरि उच्‍चारणीं अनंत पापराशी

Hari Ucharani Anant Lyrics in Marathi Abhang | हरि उच्‍चारणीं अनंत पापराशी Hari Ucharan Lyrics in Marathi हरि उच्‍चारणीं अनंत पापराशी । जातील लयासि क्षणमात्रें | तृण अग्‍निमेळें समरस झालें । तैसें नामें केलें जपतां हरि | हरि उच्‍चारण मंत्र हा अगाध । पळे भूतबाध भेणें तेथें | ज्ञानदेव ह्मणे हरि माझा समर्थ । न … Read more