Rama Raghunandana Lyrics in Marathi – रामा रघुनंदना

Rama Raghunandana Lyrics in Marathi – रामा रघुनंदना रामा रघुनंदना, रामा रघुनंदना आश्रमात या कधी रे येशिल ? मी न अहिल्या शापित नारी मी न जानकी राजकुमारी दीन रानटी वेडी शबरी तुझ्या पदांचे अखंड चिंतन, ही माझी साधना पतित पावना, श्री रघुनाथा एकदाच ये जाता जाता पाहीन, पूजिन, टेकीन माथा तोच स्वर्ग मज तिथेच येईल, … Read more

Anjanichya Suta Lyrics in Marathi – अंजनीच्या सुता

Anjanichya Suta Lyrics in Marathi – अंजनीच्या सुता अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान दिव्य तुझी राम भक्‍ती भव्य तुझी काया बालपणी गेलासी तू सूर्याला धराया हादरली ही धरणी, थरथरले आसमान लक्ष्मणा आली मुर्च्छा लागुनिया बाण द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण तळहातावर आला घेऊनी पंचप्राण सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका … Read more

Mage Ubha Mangesh Lyrics in Marathi – मागे उभा मंगेश

Mage Ubha Mangesh Lyrics in Marathi – मागे उभा मंगेश मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो आहे जटाजूट माथ्यावरी, चंद्रकला शिरी धरी सर्पमाळ रुळे उरी चिताभस्म सर्वांगास लिंपून राहे जन्मजन्मांचा हा योगी, संसारी आनंद भोगी विरागी की म्हणू भोगी शैलसूतासंगे गंगा मस्तकी वाहे Mage Ubha Mangesh Lyrics in English Maage ubha … Read more

Balasaagar Bharat Hovo Lyrics in Marathi – बलसागर भारत होवो

Balasaagar Bharat Hovo Lyrics in Marathi – बलसागर भारत होवो बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो॥ हे कंकण करि बांधियले जनसेवे जीवन दिधले राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिध्द मरायाला हो॥१॥ वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास अर्पीन हा तिमिर घोर संहारीन या बंधु सहाय्याला हो॥२॥ हातात हात घालून ह्रदयास ह्रदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून या … Read more

Bolava Vitthal pahava Vitthal Lyrics in Marathi – बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल

Bolava Vitthal pahava Vitthal Lyrics in Marathi – बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल येणे सोसे मन झाले हावभरी परत माघारी येत नाही बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव बंधनापासुनी उकलली गाठी देता आली मिठी सावकाश बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव तुका म्हणे … Read more

Vedat Marathe Veer Daudale Saat Lyrics in Marathi – वेडात मराठे वीर

Vedat Marathe Veer Daudale Saat Lyrics in Marathi – वेडात मराठे वीर   म्यानातुनि उसळे तरवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात ! ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले सरदार सहा सरसावुनि उठले शेले रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले उसळले धुळीचे मेघ सात, निमिषात वेडात मराठे वीर दौडले सात ! आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना अपमान … Read more

भरजरी ग पितांबर – Bharajari Ga Pitambar Lyrics in Marathi

भरजरी ग पितांबर – Bharajari Ga Pitambar Lyrics in Marathi भरजरी ग, पितांबर, दिला फाडुन द्रौपदिसी बंधु शोभे नारायण सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहिण विचाराया गेले नारद म्हणून बोट श्रीहरिचे कापले ग बाई बांधायाला चिंधी लवकर देई सुभद्रा बोलली, “शालु नि पैठणी फाडुन का देऊ चिंधी तुम्हास मी ?” पाठची बहिण झाली वैरिण ! द्रौपदी बोलली, … Read more

Jay Dev Jay Shivraya Lyrics in Marathi – जय देव जय शिवराया

Jay Dev Jay Shivraya Lyrics in Marathi – जय देव जय शिवराया जय देव, जय देव, जय जय शिवराया या, या अनन्य शरणां, आर्या ताराया आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला आला आला सावध हो शिवभूपाला सद्‌गदीता भूमाता दे तुज हाकेला करूणारव भेदूनी तव हृदय न का गेला जय देव, जय देव, जय जय शिवराया श्रीजगदंबा जी … Read more

Ghan Ghan Mala Nabhi Lyrics in Marathi – घन घन माला

Ghan Ghan Mala Nabhi Lyrics in Marathi – घन घन माला घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा कालिंदीच्या तटी श्रीहरी तशात घुमवी धुंद बासरी एक अनामिक सुगंध येतो ओल्या अंधारा वर्षाकालिन सायंकाळी लुकलुक करिती दिवे गोकुळी उगाच त्यांच्या पाठिस लागे भिरभिरता वारा कृष्णविरहिणी कोणी गवळण तिला अडविते … Read more

शोधिसी मानवा राऊळी- Shodhisi Manava Rauli Lyrics in Marathi

शोधिसी मानवा राऊळी- Shodhisi Manava Rauli Lyrics in Marathi शोधिसी मानवा, राऊळी मंदिरी नांदतो देव हा, आपुल्या अंतरी मेघ हे दाटती, कोठुनी अंबरी ? सूर येती कसे, वाजते बासरी ? रोमरोमी फुले, तीर्थ हे भूवरी दूर इंद्रायणी, दूर ती पंढरी गंध का हासतो, पाकळी सारुनी ? वाहते निर्झरी, प्रेमसंजीवनी भोवताली तुला, साद घाली कुणी खूण … Read more