Chabidar Chabi Lyrics in Marathi

Chabidar Chabi Lyrics in Marathi

आर पोरी आल्या पोरी भारी मोडून चाकोरी
त्यांची Viral Story आली Trending ला
जणू चांदणी हि कोरी हिच्या करायला पुरी
आली ढगा तून खाली बघा Landing ला

अगं चटकचांदणी चतुर कामिनी
काय म्हणू तुला तू हायेस तरी कोण
कोण?
व्हय व्हय कोण

छबीदार छबी मी तोऱ्यात उभी
हजारान Likes माझ्या DP ला
छबीदार छबी मी तोऱ्यात उभी
पोर माग माग माझ्या TP ला

म्हणत्यात Hello करत्यात Follow
Insta Twitter ला
वर नंबर मागण थेट
हे वागण बर नव्ह
All you Boys Just
Get it straight
हे वागण बर नव्ह

Chabidar Chabi Lyrics in English

बिना Friendship लग्न थेट
हे वागण बर नव्ह
Get Senty for its to late
हे वागण बर नव्ह

हे हे हे आलिया पोरींची बारी र
झालीया पोर बाजारी र
बघा शेजारी नवीन पुढारी नारी र
त्या ज्या सांगत्यात एका शेट
हे वागण बर नव्ह
All you Boys Just
Get it state
हे वागण बर नव्ह

बिना कारण करू नका Wait
हे वागण बर नव्ह
Get Senty for its to late
हे वागण बर नव्ह

सोशल मिडिया ची राणी मी
Hashtag वाली कहाणी मी
बांगडी हातात लाली व्हटात
भरली तरी मर्दानी मी
गोंदून Tattoo काढून फोटू
छापलाय पोस्टर ला

उगा ताडून करण Wait
हे वागण बर नव्ह
आँल यु बाँयस जस्ट
गेट इट स्टेट
हे वागण बर नव्ह

लय झ्याक आपल Template
हे वागण बर नव्ह
गेट सेंटी फॉर इट्स तू लेट
हे वागण बर नव्ह

Menu आधी बघन Rate
हे वागण बर नव्ह
Bullet वर बिन Helmet
हे वागण बर नव्ह

नाव काय सांगा Secret
हे वागण बर नव्ह
ह्या जे सागतात ऐका शेट
हे वागण बर नव्ह

Leave a comment

Your email address will not be published.