O Raje Lyrics in Marathi – ओ राजे

O Raje Lyrics in Marathi – ओ राजे   हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी झटकून टाक ती राख, नव्याने जाग, पेटू दे आग मराठी आता डोळ्यांत फुटे अंगार भगवा, रक्तात जागू दे आज भवानी माता हे राजे जी … Read more

Daivat Chhatrapati Lyrics in Marathi – दैवत छत्रपती

Daivat Chhatrapati Lyrics in Marathi – दैवत छत्रपती शिवनेरीवर शिवबा जन्मला शिवनेरीवर शिवबा जन्मला राज्यांचा अधिपती साऱ्या राज्यांचा अधिपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी … Read more

Chandoba Chandoba Lyrics in Marathi – चांदोबा चांदोबा भागलास का

Chandoba Chandoba Lyrics in Marathi – चांदोबा चांदोबा भागलास का चांदोबा चांदोबा भागलास का निंबोणीच्या झाडामागे लपलास का निंबोणीचे झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी आई बाबांवर रुसलास का असाच एकटा बसलास का आता तरी परतुनी जाशील का दूध अन् शेवया खाशील का आई बिचारी रडत असेल बाबांचा पारा चढत असेल असाच बसून राहशील का बाबांची … Read more

Hanuman Chalisa Lyrics in Marathi – श्री हनुमान चालीसा

Hanuman Chalisa Lyrics in Marathi – श्री हनुमान चालीसा ॥ दोहा ॥ श्रीगुरु चरन सरोज रज निज मनु मुकुरु सुधारि । बरनउँ रघुबर बिमल जसु जो दायकु फल चारि ॥ बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौं पवन-कुमार । बल बुधि बिद्या देहु मोहिं हरहु कलेस बिकार ॥ ॥ चौपाई ॥ जय हनुमान ज्ञान गुन सागर । जय … Read more

Balkadu Powada Lyrics in Marathi

Balkadu Powada Lyrics in Marathi II आहो राजे हो II II जी र राजे हो जी जी….. II स्वराज्याचे बांधू तोरण.. बांधू तोरण संधीपाहून कोंढाणा किल्ला घ्यावा ताब्यात … अष्टमी मुहूर्त ठेवा ध्यानात जिजाबाई भरल्या राजगडात जी…… II आहो राजे हो II II जी र राजे हो जी जी………II.. २ कोंढाण्या सारखा बळकट किल्ला …. … Read more

Shivaji Maharaj Powada Lyrics in Marathi

Shivaji Maharaj Powada Lyrics in Marathi महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती, बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम, दरबारी पुसती बेगम भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घालिल येसन दरबारी पुसती बेगम, बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का! नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार, इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला … Read more

Pahile Na mi tula Lyrics in Marathi – पाहिले न मी तुला – Zee Marathi

Pahile Na mi tula Lyrics in Marathi – पाहिले न मी तुला – Zee Marathi स्वप्नांच्या वाटेने भेटाया तुला आले रे कळले ना केव्हा हे मन वेडे तुझे झाले रे आशेचा झूला पुन्हा पुन्हा असा…… …झुलतांना गातांना तुला तुझ्याविना तुझी होतांना .. पाहिले न मी तुला मी तुला न पाहिले पाहिले न मी तुला मी … Read more

Yuge Atthavis Lyrics in Marathi – श्रीविठ्ठलाची आरती

Yuge Atthavis Lyrics in Marathi – श्रीविठ्ठलाची आरती   युगे अठ्ठावीस विटेवरी उभा वामाङ्गी रखुमाईदिसे दिव्य शोभा । पुण्डलिकाचे भेटि परब्रह्म आले गा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥ जय देव जय देव जय पाण्डुरङ्गा । रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥धृ०॥ तुळसीमाळा गळा कर ठेऊनी कटी कासे पीताम्बर कस्तुरी लल्लाटी । देव सुरवर … Read more

Garva lyrics in Marathi – गारवा वार्‍यावर भिरिभर पारवा

Garva lyrics in Marathi – गारवा वार्‍यावर भिरिभर पारवा   गारवा… वार्‍यावर भिरिभर पारवा… नवा नवा… प्रिये… नभात ही… चांदवा नवा नवा… गारवा… गवतात गाणे झूलते कधीचे… हिरवे किनारे हिरव्या नदीचे… गवतात गाणे झूलते कधीचे… हिरवे किनारे हिरव्या नदीचे… पाण्यावर सर सर सर काजवा… नवा नवा… प्रिये… मनात ही ताजवा… नवा नवा… आकाश सारे माळून … Read more

Karunashtake Lyrics in Marathi – करुणाष्टके

Karunashtake Lyrics in Marathi – करुणाष्टके अनुदिन अनुतापें तापलों रामराया । परमदिनदयाळा नीरसी मोहमाया ॥ अचपळ मन माझें नावरे आवरीता । तुजविण शिण होतो धांव रे धांव आता ॥ १ ॥ भजनरहित रामा सर्वही जन्म गेला । स्वजनजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला ॥ रघुपति मति माझी आपुलीशी करावी । सकळ त्यजुनि भावें कांस तूझी धरावी … Read more