जंववरी रे तंववरी |Jav Vari Re Tav Vari Abhang Lyrics in Marathi

जंववरी रे तंववरी |Jav Vari Re Tav Vari Abhang Lyrics in Marathi जंववरी तंववरी जंबूक करी गर्जना । जंव त्या पंचानना देखिलें नाहीं बाप ॥१॥ जंववरी तंववरी वैराग्याच्या गोष्टी । जंव सुंदर वनिता दृष्टी देखिली नाहीं बाप ॥२॥ जंववरी तंववरी मैत्रत्व-संवाद । जंव अर्थेसि संबंध पडिला नाहीं बाप ॥३॥ जंववरी तंववरी युद्धाची मात । जंव … Read more

अधिक देखणें तरी Adhik Dekhane Lyrics in Marathi Abhang

अधिक देखणें तरी Adhik Dekhane Lyrics in Marathi Abhang Adhik Dekhane Tari Lyrics in Marathi अधिक देखणें तरी निरंजन पाहणें । योगिराज विनविणें मना आलें वो माये देहबळी देउनी साधिलें म्यां साधनीं । तेणें समाधान मज जोडलें वो माये अनंगपण फिटलें मायाछंदा सांठविलें । सकळ देखिलें आत्मस्वरूप वो माये चंदन जेवीं भरला अश्वत्थ फुलला । … Read more

हरि उच्‍चारणीं अनंत पापराशी Hari Ucharani Anant Lyrics in Marathi Abhang

हरि उच्‍चारणीं अनंत पापराशी Hari Ucharani Anant Lyrics in Marathi Abhang   Hari Ucharan Lyrics in Marathi हरि उच्‍चारणीं अनंत पापराशी । जातील लयासि क्षणमात्रें | तृण अग्‍निमेळें समरस झालें । तैसें नामें केलें जपतां हरि | हरि उच्‍चारण मंत्र हा अगाध । पळे भूतबाध भेणें तेथें | ज्ञानदेव ह्मणे हरि माझा समर्थ । न … Read more

आजी सोनियाचा दिनु Aaji Soniyacha Dinu lyrics in Marathi Abhang

आजी सोनियाचा दिनु Aaji Soniyacha Dinu lyrics in Marathi Abhang   Aaji Soniyacha Dinu Lyrics in Marathi आजी सोनियाचा दिनु वर्षे अमृताचा घनु हरि पाहिला रे हरि पाहिला रे सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरि पाहिला रे हरि पाहिला रे दृढ विटे मन मुळी विराजित वनमाळी हरि पाहिला रे हरि पाहिला रे बरवा संत-समागमु प्रगटला आत्मारामु … Read more

अवघाचि संसार सुखाचा करीन Avaghachi Sansar Sukhacha Lyrics in Marathi Abhang

अवघाचि संसार सुखाचा करीन Avaghachi Sansar Sukhacha Lyrics in Marathi Abhang Avaghachi Sansar Sukhacha lyrics in Marathi अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ।।१।। जाईन गे माये तया पंढरपूरा । भेटेन माहेरा आपुलिया ।।२।। सर्व सुकृताचे फळ मी लिहीन । क्षेम मी देईन पांडुरंगी ।।३।। बाप रखुमादेवीवरू विठ्ठलेचे भेटी । आपुले संवसाटी … Read more

सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण Sagun Nirgun Lyrics in Marathi Abhang

सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण Sagun Nirgun Lyrics in Marathi Abhang Sagun Nirgun Lyrics in Marathi सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रम्ह सनातन विठ्ठल हा पतित पावन मानस मोहन ब्रम्ह सनातन विठ्ठल हा ध्येय ध्यास ध्यान चित्त निरंजन ब्रम्ह सनातन विठ्ठल हा ज्ञानदेव म्हणे आनंदाचे गान ब्रम्ह सनातन विठ्ठल हा Sagun Nirgun Lyrics in English Sagun nirgun … Read more

जाणीव नेणीव भगवंतीं नाही Janiv neniv Lyrics in Marathi Abhang

जाणीव नेणीव भगवंतीं नाही Janiv neniv Lyrics in Marathi Abhang Janiv neniv Lyrics in Marathi जाणीव नेणीव भगवंतीं नाही । उच्चारणीं पाहीं मोक्ष सदा ॥१॥ नारायण हरी उच्चार नामाचा । तेथे कळी-काळाचा रीघ नाही ॥२॥ तेथील प्रमाण नेणवे वेदांसी । ते जीवजंतुसि केवि कळे ॥३॥ ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केले असे ॥४॥ … Read more

Tujhiye Nidhali Lyrics in Marathi Abhang तुझिये निडळीं कोटि चंद्र-प्रकाशे

Tujhiye Nidhali Lyrics in Marathi Abhang तुझिये निडळीं कोटि चंद्र-प्रकाशे   Tuziye nidhali Lyrics in Marathi तुझिये निडळीं कोटि चंद्र-प्रकाशे । कमल-नयन हास्य-वदन हांसे कृष्णा हाल कां रे कृष्णा डोल कां रे । घडिये घडिये गुज बोल कां रे उभा राहोनियां कैसा हालवितो बाहो । बाप रखुमादेविवरु विठ्ठलु नाहो 0ADCzwdpcB3I

मी माझें मोहित राहिलें Mi maze mohit rahile lyrics in Marathi Abhang

मी माझें मोहित राहिलें Mi maze mohit rahile lyrics in Marathi Abhang Mi maze mohit rahile Lyrics in Marathi मी माझें मोहित राहिलें निवांत एकरूप तत्‍व देखिलें गे माये द्वैताच्या गोष्टी हरपल्या शेवटीं विश्वरुपें मिठी देत हरी छाया-माया-काया हरिरूपीं ठायी चिंतिता विलया एक तेजीं ज्ञानदेवा पहा ओहंसोहंभावा हरिरुपीं दुहा सर्वकाळ 0OUUeigE1qSc