Aata Kothe Dhave Man Lyrics in Marathi – आता कोठें धावे मन

Aata Kothe Dhave Man Lyrics in Marathi – आता कोठें धावे मन आता कोठे धावे मन । तुझे चरण देखिलिया ।।१।। भाग गेला सीण गेला । अवघा जाला आनंद ।।२।। प्रेमरसे बैसली मिठी । आवडी लाठी मुखाशी ।।३।। तुका म्हणे आम्हा जोगे । विठ्ठला घोगें खरे माप ।।४।। 0watch?v=efOiZtldAXA  

Sundar Te Dhyan Lyrics in Marathi – सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

Sundar Te Dhyan Lyrics in Marathi – सुंदर ते ध्यान उभे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी तुळसीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित सुंदर ते ध्यान उभे विटेवरी तुका म्हणे माझे हेची सर्व … Read more

Dehachi Tijori Lyrics in Marathi – देहाची तिजोरी

Dehachi Tijori Lyrics in Marathi – देहाची तिजोरी देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा उघड दार देवा आता उघड दार देवा पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची मनी चोरट्याच्या का रे भिती चांदण्यांची सरावल्या हातांनाही कंप का सुटावा उजेडात होते पुण्य, अंधारात पाप ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोक सेवा स्वार्थ जणू … Read more

Vithu Mauli Tu Mauli Jagachi Lyrics in Marathi- विठू माउली तू माउली जगाची

Vithu Mauli Tu Mauli Jagachi Lyrics in Marathi- विठू माउली तू माउली जगाची विठू माउली तू माउली जगाची माउलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला मायबापा विठू माउली तू माउली जगाची माउलीत मूर्ती विठ्ठलाची काय तुझी माया सांगू श्रीरंगा -२ संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा अमृताची गोडी आज आलिया अभंगा विठ्ठला पांडुरंगा अभंगाला जोड … Read more

पराधीन आहे जगतीं – Paradhin Aahe Jagtin Putra Manvacha Lyrics in Marathi

पराधीन आहे जगतीं – Paradhin Aahe Jagtin Putra Manvacha Lyrics in Marathi दैवजात दुःखें भरतां दोष ना कुणाचा पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा अंत उन्‍नतीचा पतनीं होइ या जगांत सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत वियोगार्थ मीलन होतें, नेम हा … Read more

ॐकार प्रधान रूप गणेशाचे – Omkar Pradhan Roop Ganeshache Lyrics in Marathi

ॐकार प्रधान रूप गणेशाचे – Omkar Pradhan Roop Ganeshache Lyrics in Marathi ॐकार प्रधान रूप गणेशाचे । हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ॥१॥ अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णु । मकार महेश जाणियेला ॥२॥ ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्‍न । तो हा गजानन मायबाप ॥३॥ तुका ह्मणे ऐसी आहे वेदवाणी । पहावी पुराणे व्यासाचिया ॥४॥ 0watch?v=guzhbzHWPJs … Read more

केशवा माधवा तुझ्या नामात – Keshava Madhava Tujhya Lyrics in Marathi

केशवा माधवा तुझ्या नामात – Keshava Madhava Tujhya Lyrics in Marathi केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा तुझ्यासारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा वेळोवेळी संकटातुनी तारिशी मानवा वेडा होऊन भक्तीसाठी, गोपगड्यांसह यमुनाकाठी नंदाघरच्या गाई हाकिशी गोकुळी यादवा वीर धनुर्धर पार्थासाठी, चक्र सुदर्शन घेऊन हाती रथ हाकुनिया पांडवांचा पळविशी कौरवा 0watch?v=mRrn0fyMtVY keshava madhava lyrics, lata … Read more

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला – Kaivalyachya Chandnyala Lyrics in Marathi

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला – Kaivalyachya Chandnyala Lyrics in Marathi कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धपणी देवा आता दिसे पैलतीर जन्ममरण नको आता, नको येरझार नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार चराचरा पार न्या हो जाहला उशीर ‘पांडुरंग’ ‘पांडुरंग’.. मन करा थोर 0watch?v=r5LLZkuGuGA

कानडा राजा पंढरीचा – Kanada Raja Pandharicha Lyrics in Marathi

कानडा राजा पंढरीचा – Kanada Raja Pandharicha Lyrics in Marathi कानडा राजा पंढरीचा वेदांनाही नाही कळला अंतपार याचा निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला असा विटेवर उभय ठेविले हात कटिवर, पुतळा चैतन्याचा परब्रह्म हे भक्तांसाठी मुके ठाकले भीमेकाठी उभा राहिला भाव सावयव, जणू की पुंडलिकाचा हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा, … Read more

अशी चिक मोत्याची माळ – Ashi Chik Motyachi Maal Lyrics in Marathi

अशी चिक मोत्याची माळ – Ashi Chik Motyachi Maal Lyrics in Marathi अशी चिक मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग चिक मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग जसा गणपती चा गोंडा चौरंगी लाल बावटा ग या चिक माळेला रेशमी बावशार दोरा ग माऊ रेशमाच्या दोऱ्यात नौरंगी माळ ओविली ग अशी चिक मोत्याची माळ … Read more