Radha Hi Bawari lyrics in Marathi – राधा ही बावरी

Radha Hi Bawari lyrics in Marathi – राधा ही बावरी रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते ऐकुन तान विसरून भान ही वाट कुणाची बघते त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनी होई राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना चिंब चिंब देहावरुनी श्रावणधारा झरताना हा दरवळणारा गंध मातीचा मनात बिलगून … Read more

He Rashtra Devatanche Lyrics in Marathi – हे राष्ट्र देवतांचे

He Rashtra Devatanche Lyrics in Marathi – हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची रामायणे घडावी, येथे पराक्रमाची शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे येथे नको निराशा, थोडया पराभवाने पार्थास बोध केला येथेच माधवाने हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे आचंद्रसूर्य नांदो … Read more

Chimb Bhijlele Lyrics in Marathi – चिंब भिजलेले

Chimb Bhijlele Lyrics in Marathi – चिंब भिजलेले ह्या रिमझिम झिलमिल पाऊसधारा तनमन फुलवून जाती ह्या रिमझिम झिलमिल पाऊसधारा तनमन फुलवून जाती सहवास तुझा मधुमास फुलांचा गंध सुखाचा हाती हा धुंद गार वारा, हा कोवळा शहारा उजळून रंग आले, स्वच्छंद प्रीतीचे चिंब भिजलेले, रूप सजलेले बरसूनी आले रंग प्रीतीचे चिंब भिजलेले, रूप सजलेले बरसूनी आले … Read more

दाटून कंठ येतो – Datun Kanth Yeto Lyrics in Marathi

दाटून कंठ येतो – Datun Kanth Yeto Lyrics in Marathi दाटून कंठ येतो, ओठांत येई गाणे जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने हातात बाळपोथी, ओठांत बाळभाषा रमलो तुझ्यासवे मी गिरवीत श्रीगणेशा वळवून अक्षरांना केले तुला शहाणे जातो सुखावुनि मी या गोड आठवाने बोलात बोबडीच्या संगीत जागविले लय ताल सूर लेणे, सहजीच लेवविले एकेक सूर … Read more

Sakhi Mand Zalya Tarka Lyrics in Marathi- सखी मंद झाल्या तारका

Sakhi Mand Zalya Tarka Lyrics in Marathi- सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का मधुरात्र मंथर देखणी, आली तशी गेली सुनी हा प्रहर अंतिम राहिला, त्या अर्थ तू देशिल का हृदयात आहे प्रीत अन् ओठांत आहे गीत ही ते प्रेमगाणे छेडणारा, सूर तू होशिल का जे जे हवे ते जीवनी, … Read more

Tarun Aahe Ratra Ajuni Lyrics in Marathi – तरुण आहे रात्र

Tarun Aahe Ratra Ajuni Lyrics in Marathi – तरुण आहे रात्र तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला; अजुन मी विझले कुठे रे हाय ! तू विझलास का रे सांग, ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू उमलते अंगांग माझे… आणि तू … Read more

रंगूनी रंगात सार्‍या – Ranguni Rangat Sarya Lyrics in Marathi

रंगूनी रंगात सार्‍या – Ranguni Rangat Sarya Lyrics in Marathi रंगूनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा गुंतूनी गुंत्यात सार्‍या, पाय माझा मोकळा भोग जे येती कपाळी ते सुखाने भोगतो अन्‌ कळ्या झाल्या कधीच्या सोशिल्या ज्याच्या कळा कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी … Read more

Dohale Jevan Geet Lyrics in Marathi – डोहाळे पुरवा

Dohale purava lyrics in Marathi डोहाळे पुरवा, मैत्रिणींनो झोपाळ्यावर बसवा ;डोहाळे पुरवा.. झोपाळा सजवा वेलींनी, गर्भवतीला झुलवा; डोहाळे पुरवा.. भरुनी चुडा हिरवा, शालूही ल्याले भरजरी हिरवा; डोहाळे पुरवा.. वेणीमधे मरवा खोवियला, आणवा चाफा हिरवा; डोहाळे पुरवा.. पहिल्या महिन्याला सुनंस येता थकवा सासुनी जाणुनी धीर दिला तीज बरवा तिसर्‍या महिन्याला खण-नारळ अन् वोमी‌ कुणी गर्भवतीची चोर … Read more

Mala Ved Lagale Premache Lyrics in Marathi – मला वेड लागले

Mala Ved Lagale Premache Lyrics in Marathi – मला वेड लागले रंग बावऱ्या स्वप्नांना… सांगा रे सांगा… कुंद कळ्यांना… वेलींना… सांगा रे सांगा… हे भास होती कसे…. हे नाव ओठी कुणाचे… का सांग वेड्या मना… मला भान नाही जगाचे…!!! मला वेड लागले प्रेमाचे… मला वेड लागले प्रेमाचे… प्रेमाचे… प्रेमाचे…!!! नादावले, धुंदावले… कधी गुंतले मन बावरे… … Read more

भय इथले Bhay Ithale Sampat Nahi Lyrics in Marathi

भय इथले Bhay Ithale Sampat Nahi Lyrics in Marathi भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया त्या वेली नाजुक भोळ्या वार्याला हसवुन पळती क्षितिजांचे तोरण घेउन दारावर आली भरती तो बोल मंद हळवासा आयुष्य … Read more