Ek Dhaga Sukhacha Lyrics in Marathi – एक धागा

Ek Dhaga Sukhacha Lyrics in Marathi – एक धागा एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे पांघरसी जरि असला कपडा येसी उघडा जासी उघडा कपड्यासाठी करिसी नाटक तीन प्रवेशांचे मुकी अंगडी बालपणाची रंगित वसने तारुण्याची जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे या वस्त्राते विणतो कोण एकसारखी नसती दोन कुणा … Read more

Sundar Te Dhyan Lyrics in Marathi – सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

Sundar Te Dhyan Lyrics in Marathi – सुंदर ते ध्यान उभे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी तुळसीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित सुंदर ते ध्यान उभे विटेवरी तुका म्हणे माझे हेची सर्व … Read more

मी हाय कोली सोरिल्या – Mi Haay Koli Sorilya lyrics in marathi

मी हाय कोली सोरिल्या – Mi Haay Koli Sorilya lyrics in marathi मी हाय कोली सोरिल्या डोली न मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली, हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी वेसवचे बाजारी लोकांच्या नजरा परतीन गो तुझ्यावरी कला ग पारू करतेस ह्यो नखरा, चल जाऊ बाजारी चल ग पारू आयलीय ही हिरू कर बाजाराची तैयारी सरग्याची … Read more

तेजोनिधी लोहगोल – Tejonidhi Loh Gol Lyrics in Marathi

तेजोनिधी लोहगोल – Tejonidhi Loh Gol Lyrics in Marathi तेजोनिधी लोहगोल, भास्कर हे गगनराज दिव्य तुझ्या तेजाने झगमगले भुवन आज हे दिनमणी व्योमराज, भास्कर हे गगनराज कोटी कोटी किरण तुझे अनलशरा उधळिती अमृतकण परि होऊन अणुरेणु उजळिती तेजातच जनन मरण, तेजातच नविन साज हे दिनमणी व्योमराज ज्योतिर्मय मूर्ती तुझी, ग्रहमंडळ दिव्यसभा दाहक परि संजीवक तरुणारुण … Read more

Gajanana Shri Ganaraya Lyrics in Marathi – गजानना श्री गणराया

Gajanana Shri Ganaraya Lyrics in Marathi – गजानना श्री गणराया गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया मंगलमुर्ती श्री गणराया आधी वंदू तुज मोरया सिंदुरचर्चित धवळे अंग चंदन उटी खुलवी रंग बघता मानस होते दंग जीव जडला चरणी तुझिया आधी वंदू तुज मोरया गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया गौरीतनया भालचंद्रा देवा कृपेच्या तू … Read more

Toch Chandrama Nabhat Lyrics in Marathi – तोच चंद्रमा नभात

Toch Chandrama Nabhat Lyrics in Marathi – तोच चंद्रमा नभात तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी एकांती मजसमीप तीच तूहि कामिनी ! नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे छायांनी रेखियले चित्र तेच देखणे जाईचा कुंज तोच तीच गंधमोहिनी सारे जरि ते तसेच धुंदि आज ती कुठे ? मीहि तोच, तीच तूहि, प्रीति आज ती कुठे ? … Read more

Swar Aale Duruni Lyrics in Marathi – स्वर आले दुरुनी

Swar Aale Duruni Lyrics in Marathi – स्वर आले दुरुनी स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी निर्जीव उसासे वार्‍यांचे, आकाश फिकटल्या तार्‍यांचे कुजबुज ही नव्हती वेलींची, हितगुज ही नव्हते पर्णांचे ऐशा थकलेल्या उद्यानी विरहार्त मनाचे स्मित सरले, गालावर आसू ओघळले होता हृदयाची दो शकले, जखमेतून क्रंदन पाझरले घाली फुंकर हलकेच कुणी पडसाद कसा आला … Read more

Dehachi Tijori Lyrics in Marathi – देहाची तिजोरी

Dehachi Tijori Lyrics in Marathi – देहाची तिजोरी देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा उघड दार देवा आता उघड दार देवा पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची मनी चोरट्याच्या का रे भिती चांदण्यांची सरावल्या हातांनाही कंप का सुटावा उजेडात होते पुण्य, अंधारात पाप ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोक सेवा स्वार्थ जणू … Read more

आभाळमाया – Aabhalmaya Lyrics in Marathi

आभाळमाया – Aabhalmaya Lyrics in Marathi जडतो तो जीव लागते ती आस बुडतो तो सूर्य उरे तो आभास कळे तोच अर्थ उडे तोच रंग ढळतो तो अश्रू सुटतो तो संग दाटते ती माया सरे तोच काळ ज्याला नाही ठाव ते तर आभाळ घननीळा डोह पोटी गुढ माया आभाळमाया … आभाळमाया 0watch?v=rjEB6ec8iLQ abhalmaya lyrics, aabhalmaya title … Read more

Hridayi Preet Jaagate Lyrics in Marathi – हृदयि प्रीत जागते

Hridayi Preet Jaagate Lyrics in Marathi – हृदयि प्रीत जागते राजहंस सांगतो कीर्तिच्या तुझ्या कथा हृदयि प्रीत जागते जाणता, अजाणता पाहिले तुला न मी तरीहि नित्य पाहते लाजुनी मनोमनीं उगिच धुंद राहते ठाउका न मजसी जरी निषद देश कोणता दिवसरात्र ओढणी या मनास लागते तुझीच जाहल्यापरी मी सदैव वागते मैत्रिणीस सांगते तुझी अमोल योग्यता निमंत्रणाविना … Read more