चंद्रभागेच्यातीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी लिरिक्स – Chandrabhagechya Tiri Ubha Mandiri To Paha Vitevari Marathi Lyrics

चंद्रभागेच्यातीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी लिरिक्स – Chandrabhagechya Tiri Ubha Mandiri To Paha Vitevari Marathi Lyrics चंद्रभागेच्यातीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरि, तो पहा विटेवरी जगी प्रगटला तो जगजेठी, आला पुंडलिकाच्या भेटी पाहुन सेवा खरी, थांबला हरि, तो पहा विटेवरी नामदेव नामात रंगला, संत तुका किर्तनी दंगला टाळ घेऊन करी, … Read more

विठ्ठल विठ्ठल लिरिक्स – Vitthal Vitthal Lyrics in Marathi

विठ्ठल विठ्ठल लिरिक्स – Vitthal Vitthal Lyrics in Marathi विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल तुला साद आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली वसा वारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली गळाभेट घेण्या भिमेची निघाली तुझ्या नामघोषात इंद्रायणी विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज … Read more

उभा कसा राहीला विटेवरी मराठी अभंग – Ubha Kasa Rahila Vitewari Marathi Abhang Lyrics

उभा कसा राहीला विटेवरी मराठी अभंग – Ubha Kasa Rahila Vitewari Marathi Abhang Lyrics विठ्ठल विठ्ठल म्हणतील सगळे…. विठूराय कितीसे दूर…. इमानदारांच्या समीप अन्….. बैमानापासून दूर…. पंढरीचा विठ्ठल कूणी पाहीला…..(2) उभा कसा राहीला विटेवरी…..(3)…..||धृ.|| अंगी शोभे पितांबर पिवळा…. गळ्यामध्ये वैजयंती माळा….. चंदनाचा टिळा माथी शोभला….(2) उभा कसा राहीला विटेवरी…..(3)……||1|| चला चला पंढरीला जाऊ…. डोळे भरूनी … Read more

तुज मागतो मी आता मज ध्यावे एकदंता लिरिक्स – Tuj Magato Mi Aata Maj Dhyave ekdanta Lyrics

तुज मागतो मी आता मज ध्यावे एकदंता लिरिक्स – Tuj Magato Mi Aata Maj Dhyave ekdanta Lyrics तुज मागतो मी आता मज ध्यावे एकदंता लिरिक्स तुज मागतो मी आता मज ध्यावे एकदंता तुझे ठायी माझी भक्ति विरुठावी गणपती तुझे ठायी ज्याची प्रीती त्याची घडावी संगती धरणीधरा ऐसे द्यावे सर्वांभूती लीन व्हावे तुज शरण शरण शरण … Read more

माझे माहेर पंढरी अभंग लिरिक्स मराठी – Majhe Maher Pandhari Abhang lyrics in Marathi

माझे माहेर पंढरी अभंग लिरिक्स मराठी – Majhe Maher Pandhari Abhang lyrics in Marathi माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी बाप आणि आई, माझी विठठल रखुमाई माझे माहेर पंढरी … पुंडलीक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू माझे माहेर पंढरी … माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा माझे माहेर पंढरी … एका जनार्दनी शरण, करी माहेरची … Read more

एकतारी संगे एक रूप झालो अभंग लिरिक्स – Ek Tari Sange Ek Roop Zalo Abhang Marathi Lyrics

एकतारी संगे एक रूप झालो अभंग लिरिक्स – Ek Tari Sange Ek Roop Zalo Abhang Marathi Lyrics एकतारी संगे एक रूप झालो । आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो ॥धृ॥ गळामाळ शोभे आत्मरूप शांती, भक्ती भाव दोन्ही धरू टाळ हाती । टिळा विरक्तीचा कपाळास ल्यालो ॥१॥ आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो भुकभाकरीची छाया झोपडीची निवार्‍यास द्यावी उब गोदडीची … Read more

विठुमाऊली तू माऊली जगाची अभंग लिरिक्स – Vithumauli Tu Mauli Jagachi Abhang Marathi Lyrics

विठुमाऊली तू माऊली जगाची अभंग लिरिक्स – Vithumauli Tu Mauli Jagachi Abhang Lyrics विठुमाऊली तू माऊली जगाची अभंग लिरिक्स विठुमाऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा काय तुझी माया सांगु शिरीरंगा संसाराचि पंढरी तू केली पांडुरंगा डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा अमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठला पांडुरंगा अभंगाला जोड टाळचिपळ्यांची माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, … Read more

मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान लिरिक्स – Magto Mi Panduranga Fakt Ek Daan Marathi Lyrics

मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान लिरिक्स – Magto Mi Panduranga Fakt Ek Daan Lyrics मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान लिरिक्स मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान बालपणी होते माझे मन हे अजाण तरुणपणी संसारात गेले सर्व ध्यान गेले सर्व … Read more

नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ मराठी अभंग लिरिक्स – Naam Vitthal Vitthal Gheu Abhang Marathi Lyrics

नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ मराठी अभंग लिरिक्स – Naam Vitthal Vitthal Gheu Abhang Marathi Lyrics चला मंगळ वेढे पाहू …(2) नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ….(३)….||धृ.|| वाड्याच्या पडक्या भिंती, दामाची महती कथिती… ती कथा मुखाने गाऊ…(२) नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ….(३)…||१|| भर रस्त्यावरती साधी, ती चोखोबाची समाधी… आदराने सुमने वाहू…(२) नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ….(३)…||२|| कान्होपात्रेच्या गुरूस्थानी, आनंद मुनी … Read more

एक वेळ करी या दुःखा वेगळे मराठी अभंग लिरिक्स – Ek Veda Kari Ya Dukha Vegade Marathi Abhang Lyrics

एक वेळ करी या दुःखा वेगळे मराठी अभंग लिरिक्स – Ek Veda Kari Ya Dukha Vegade Marathi Abhang Lyrics एक वेळा करी या दु:खा वेगळे दुरिताचे जाळे ऊगओनि आठवीण पाय हा माझा नवस रात्री हि दिवस पान्डुरंगा आठवीण पाय हा माझा नवस बहु दुरवरी भोगविले भोग आता पान्डुरंगा सोडवावे आठवीण पाय हा माझा नवस तुकाम्हणे … Read more